e peek pahani 2025 सोयाबीन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची नवी अट
e peek pahani कमी उत्पादनामुळे राज्य सरकारने अर्थसंकल्पात गेल्या वर्षातील खरीप हंगामाच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या अनुदानाचा …