Mantri mandal nirnay वाळू धोरण, घरकुल लाभ, जात वैधता प्रमाणपत्र मुदतवाढ आणि अधिक
Mantri mandal nirnay महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या 8 एप्रिल 2025 च्या बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नवीन वाळू धोरण, घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू, जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ यासह अनेक महत्त्वाच्या घोषणांचा …