cabinet decision 13 may 2025 : मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय | कृत्रिम वाळू धोरण, ITI आधुनिकीकरण आणि रस्त्यावरच्या मुलांसाठी योजना
cabinet decision 13 may 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृत्रिम वाळू धोरण, आयटीआय आधुनिकीकरण, रस्त्यावरच्या मुलांसाठी फिरते पथक, नागपूर स्मार्ट सिटी नुकसानग्रस्तांसाठी सवलत यांसह ६ मोठे निर्णय घेण्यात आले. …