bhunaksha maharashtra online प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला एक सीमा किंवा हद्द असते, ज्याला आपण मराठीत “हद्द” असे म्हणतो. ही हद्द किंवा सीमा प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि त्या गावातील प्रत्येक शेतासाठी निश्चित केलेली असते.
bhunaksha maharashtra online
आज आपण त्या हद्दीला दर्शविणारा शासकीय नकाशा कसा मिळवावा हे शिकूया.
👉जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी क्लिक करा👈
शासकीय नकाशाचा महत्त्व
आपल्या जमिनीचा एक्झॅक्ट लोकेशन, एरिया आणि दिशा दर्शविणारा नकाशा किंवा प्लॉट रिपोर्ट महत्त्वाचा असतो. कोणताही प्लॉट, शेती किंवा बिल्डिंग, विशिष्ट मोजणी केल्यानंतरच शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक किंवा व्यावसायिक वापरासाठी दिला जातो. यासाठी शासकीय रेकॉर्ड म्हणून, त्या प्लॉटचा नकाशा तयार केला जातो.
हे ही पाहा : अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या नवीन याद्या, करा kyc
जमिनीच्या नकाशाचा ऑनलाईन मिळवण्याची प्रक्रिया
bhunaksha maharashtra online आजकाल, जमिनीच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह, नकाशा देखील ऑनलाईन मिळवता येतो. त्यासाठी पुढील प्रक्रिया अनुसरण करा:
- गुगल ब्राउजरमध्ये शोधा: गुगल ब्राउझरमध्ये “भू नकाशा” असे इंग्रजीत टाईप करून सर्च करा. पहिली वेबसाईट दिसल्यावर, त्यावर क्लिक करा. वेबसाईटची लिंक खाली मिळेल.
- वेसाईटचे मेन इंटरफेस: वेबसाईट ओपन केल्यानंतर, युजर फ्रेंडली इंटरफेस दिसेल. या वेबसाईटवर तुम्ही मोबाईलवरही प्रवेश करू शकता, जेणेकरून तुम्हाला माहिती पाहता येईल.
👉शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, 1 रुपयांत pik vima yojana बंद? पहा सविस्तर माहिती…👈
आवश्यक माहिती
नकाशा मिळवण्यासाठी काही बेसिक माहिती आवश्यक आहे, ज्यात:
- जिल्ह्याचे, तालुक्याचे, गावाचे नाव
- प्लॉट नंबर
- शहरी किंवा ग्रामीण भाग निवडा (अर्बन किंवा रूरल) bhunaksha maharashtra online
हे ही पाहा : या बँकेच्या थकीत कर्जदारांना मोठा दिलासा
प्लॉट नंबर शोधणे
- प्लॉट नंबर एंटर करा: जर तुम्हाला प्लॉट नंबर माहिती असेल, तर “सर्च बाय प्लॉट नंबर” बॉक्समध्ये तो एंटर करा.
- नकाशामध्ये हायलाईट करा: प्लॉट नंबर दिल्यानंतर, नकाशामध्ये फक्त तुमचा दिलेला प्लॉट नंबर हायलाईट होईल आणि झूम करून स्क्रीनवर दिसेल.
हे ही पाहा : सभी बँक ने लोन रीजेक्ट कीया है तो यहा मिलेगा लोन
नकाशा डाऊनलोड आणि प्रिंट
- मॅप रिपोर्टवर क्लिक करा: नकाशा पाहिल्यानंतर, डाव्या बाजूला “मॅप रिपोर्ट”वर क्लिक करा.
- रिपोर्ट तयार करा: रिपोर्ट तयार झाल्यानंतर, तुम्ही “ऑल लेयर्स” वर क्लिक करून प्लॉटवरील वृक्ष आणि इतर गोष्टींची माहिती देखील मिळवू शकता. bhunaksha maharashtra online
- पीडीएफ डाउनलोड करा: “शो रिपोर्ट” आणि “पीडीएफ” पर्यायावर क्लिक करून, तुम्ही नकाशा डाउनलोड करू शकता.
हे ही पाहा : CMEGP (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम)
bhunaksha maharashtra online जमिनीच्या नकाशाचा रिपोर्ट हा तुमच्या मालकीची नोंद आणि कायदेशीरता तपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. यामुळे तुम्हाला जमिनीचा नक्की ठाव ठिकाणा, प्लॉट नंबर आणि इतर महत्वाची माहिती मिळवता येईल. ही माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळवता येईल, आणि तुमच्या कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सोपी होईल.