WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

bank account se aadhar link kaise check kare​ 2024 बँक आधार लिंकची स्थिती तपासा अगदी एक मिनिटात

bank account se aadhar link kaise check kare​ आधार कार्ड नेमके कोणत्या बँकेला लिंक आहे अगदी एक मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात. 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हप्ता व्यतिरिक्त झाला. बरेचसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे वितरण झालेले परंतु त्यांना नेमका हप्ता कोणत्या खात्यामध्ये आला हे देखील माहित नाही

अशा परिस्थितीमध्ये येणारा अनुदान असेल पीएम किसान चा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी महासंग निधीचा येणार हप्ता असेल असे सर्व हप्ता अनुदानात आपल्याला डीबीटीच्या माध्यमातून आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये दिली जात आहे. यासाठी एमपीएसआयला नेमके कोणते खातं मॅपिंग झाले आहे. कोणत्या खात्यामध्ये डीबीटीने अनुदान येते हे माहीत असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया कुठल्याही मोठ्या प्रक्रिये शिवाय अगदी एक मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात.

bank account se aadhar link kaise check kare​

👉बँक आधार लिंकची स्थिती पाहण्यासाठी क्लिक करा👈

अशी तपासा बँक आधार लिंकची स्थिती

यासाठी आधारच्या पोर्टल वर या. bank account se aadhar link kaise check kare​
याची डायरेक्टली लिंक खाली दिलेली आहे. ज्यावर आधार डाऊनलोड, पीव्हीसी आधार कार्ड, किंवा इतर प्रक्रिया पाहू शकतो.

हे ही पाहा : महाराष्ट्रातील चमत्कारिक गाव! जिथे घरचं काय बँकांना देखील दरवाजे नाहीत; तरीही कुणाची चोरी करण्याची हिंमत होत नाही

bank account se aadhar link kaise check kare​ संकेस्थळावर आल्यानंतर माय आधारमध्ये काही ऑप्शन देण्यात आले आहे.
आधार सर्विसेसमध्ये बँक आधार कार्ड लिंक स्टेटस ऑप्शन वर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर त्या ठिकाणी एंटर करा.
दिलेला कॅप्चा कोड जश्याच तसा टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी एंटर करून सबमिट करा.
ओटीपी व्हेरिफाय झाल्याबरोबर तात्काळ आधार कार्डला कोणते बँक अकाउंट मॅपिंग आहे त्याचा डाटा दाखवला जाईल.
खाते नंबरचे शेवटचे डिजिट, bank account se aadhar link kaise check kare​
बँक सीडींग स्टेटस,
बँक सीडींग डेट,
बँकेचे नाव दाखवले जाईल.

हे ही पाहा : विना गॅरंटी कर्ज योजना

या बँक खात्यामध्ये डीबीटीचे अनुदान वितरित केल्या जाणार आहे.
अतिशय सोप्या पद्धतीने अगदी एक मिनिटांमध्ये ही प्रक्रिया तपासू शकतात.
त्यामुळे चार बँकेमध्ये जाण्याची किंवा बँकेमध्ये विचारण्याची गरज नाही कुठलेही बँकेच्या ब्रांचला व्हिजिट न करता अगदी एक मिनिटांमध्ये ही प्रक्रिया तपासू शकतात. bank account se aadhar link kaise check kare​

हे ही पाहा : 5 ऐसे लोन ऐप जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment