Senior Living Homes Maharashtra : महाराष्ट्र हाउसिंग पॉलिसी 2025 – सीनियर सिटिझन्ससाठी स्वप्नातील घरे
Senior Living Homes Maharashtra महाराष्ट्र सरकारची हाउसिंग पॉलिसी 2025 ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी संधी. फक्त 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी, अधिक FSI, डॉक्टर-नर्स सुविधा आणि व्हीलचेअर फ्रेंडली घरे. जाणून घ्या सविस्तर माहिती. …