Agricultural status for animal husbandry 2025 : पशुपालनाला कृषी दर्जा शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांसाठी नवे आर्थिक संधी
Agricultural status for animal husbandry महाराष्ट्र सरकारने पशुपालनाला कृषी दर्जा दिल्याने शेतकऱ्यांना कर्ज, अनुदान, प्रशिक्षण आणि बाजारपेठेत थेट संधी मिळणार आहेत. महिलांनाही दुग्ध व्यवसायात फायदा होईल. ग्रामीण भाग म्हटलं की …