Antim paisewari आता बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या अंतिम पैसेवारी बद्दलची माहिती आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Antim paisewari
यवतमाळ जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही सरासरी 48 पैसे तर बुलढाणा जिल्ह्याचे अंतिम पैसेवारी ही सरासरी 51 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.
👉अंतिम पैसेवारी पाहण्यासाठी क्लिक करा👈
नवीन पैसेवारी जाहीर
खरीप हंगाम 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिक विमासाठी अधिसूचना काढण्यात आली होती.
110 महसूल मंडळामध्ये 50% पेक्षा जास्त उत्पन्न मध्ये घट दिसून आल्याचे निदर्शनास आले होते.
परंतु अद्यापही शेतकऱ्यांना पिक विमाचे वितरण करण्यात आले नव्हते आणि यामध्ये अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आल्यामुळे एकंदरीत जिल्ह्यामध्ये असलेल्या दुष्काळी परिस्थिती वर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे.
हे ही पाहा : 50% अनुदानवर जिल्हा परिषदची पशु संवर्धन योजना
यवतमाळ जिल्ह्याची पैसेवारी
Antim paisewari यवतमाळ जिल्ह्याचे अंतिम पैसेवारी 48 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.
ज्यामध्ये यवतमाळ तालुक्याची पैसेवारी 47 पैसे.
कळम तालुक्याची पैसेवारी 48 पैसे.
बाभूळगाव तालुक्याची पैसेवारी 48 पैसे.
आर्णी तालुक्याची पैसेवारी 48 पैसे.
दारव्हा तालुक्याची पैसेवारी 47 पैसे.
दिग्रस तालुक्याचे पैसेवारी 49 पैसे.
नेर तालुक्याची पैसेवारी 47 पैसे.
👉ह्या जिल्ह्याची पैसेवारी पाहण्यासाठी क्लिक करा👈
पुसद तालुक्याची पैसेवारी 49 पैसे.
उमरखेड तालुक्याची पैसेवारी 48 पैसे.
महागाव तालुक्याची पैसेवारी 47 पैसे.
केळापूर तालुक्याची पैसेवारी 49 पैसे.
घाटंजी तालुक्याची पैसेवारी 48 पैसे.
राळेगाव तालुक्याची पैसेवारी 48 पैसे.
वाणी तालुक्याची पैसेवारी 49 पैसे.
मारेगाव तालुक्याची पैसेवारी 48 पैसे.
झरी तालुक्यातील पैसेवारी 49 पैसे इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. Antim paisewari
हे ही पाहा : दुग्ध व्यवसायासाठी स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज
बुलढाणा जिल्ह्याची पैसेवारी
Antim paisewari बुलढाणा जिल्ह्यामध्ये नजर अंदाज पैसेवारी जाहीर करत असताना जवळजवळ सर्वच भागांमध्ये 50 पैशापेक्षा जास्त पैसेवारी दाखवण्यात आलेली होती.
यामध्ये काही चित्र बदलले आहे ज्यामध्ये बुलढाणा, चिखली आणि मोताळा या तीन तालुक्याची पैसेवारी 50 पैसे पेक्षा जास्त आहे.
इतर सर्व तालुक्याची पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1410 गावाचे पैसे जाहीर करण्यात आलेली आहे.
ज्यापैकी 1058 गावाचे पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी असून उर्वरित 362 गावाची पैसेवारी 50 पैसे पेक्षा जास्त आहे.
हे ही पाहा : नववर्षात शेतकऱ्यांना शासनाचे रिटर्न गिफ्ट
बुलढाणा तालुक्यातील 98 गावाची पैसेवारी 64 पैसे.
चिखली तालुक्यातील 144 गावाची पैसे 58 पैसे.
देऊळगाव राजा तालुक्यातील एकूण 64 गावाची पैसेवारी 48 पैसे.
मेहकर तालुक्यातील एकूण 91 गावाची पैसेवारी 48 पैसे.
लोणार तालुक्यातील 91 गावाची पैसे 48 पैसे.
सिंदखेडराजांमधील 114 गावाची पैसेवारी 46 पैसे.
मलकापूर तालुक्यातील 73 गावाची पैसेवारी 47 पैसे. Antim paisewari
हे ही पाहा : ग्रामीण घरकुलांचे स्वप्न होणार साकार; राज्यात Maha Awas Abhiyan
मोताळा तालुक्यातील 120 गावाची पैसेवारी 50 पैसे पेक्षा जास्त असून ते 58 पैसे इतकी आहे.
नांदुरा तालुक्यातील 112 गावाची पैसेवारी 46 पैसे.
खामगाव तालुक्यातील 146 गावाची पैसे 48 पैसे.
शेगाव तालुक्यामध्ये 73 गावाची पैसेवारी 46 पैसे.
जळगाव जामोद तालुक्यामधील 119 गावाची पैसेवारी 49 पैसे.
संगमपुर तालुक्यातील 105 गावाचे पैसेवारी 47 पैसे दाखवण्यात आली आहे.
एकूण सरासरी बुलढाणा जिल्ह्याची पैसेवारी 51 पैसे दाखवण्यात आलेली आहे.
हे ही पाहा : थकीत अनुदान येणार खात्यात, वित्त विभागाची मंजुरी
Antim paisewari यवतमाळ जिल्ह्याची पैसेवारी 48 पैसे तर बुलढाणा जिल्ह्याची पैसेवारी 51 पैसे इतके जाहीर करण्यात आलेली आहे. याचबरोबर वाशिम, अमरावती, अकोला किंवा विदर्भ, पूर्व विदर्भातील जिल्हे याची देखील पैसेवारी जाहीर केलेली आहे आणि ज्या जिल्ह्याचे अपडेट उपलब्ध होतील त्या जिल्ह्या बद्दलची माहिती जाणून माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.