animal fodder शेतकरी मित्रांनो तुम्हालातर माहिती आहे पाऊस नसल्यामुळे सध्या जनावरांना चारा कमी पडते याशिवाय चारा चा आणि पशुखाद्याचे दर ही गगनाला भेटलेत.
animal fodder
अशावेळी आहे तो चारा कसा वापरायचा चारा वाया जाऊ नये म्हणून काय करायचे आणि येत्या काळात चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी काय करायचे जाणून घेण्यासाठी खालील माहिती सविस्तर वाचा.
चारा वाया जाऊ नये म्हणून काय करावे
जनावरांना दिलेल्या चाऱ्यापैकी चाराचा जो बराचच भाग वाया जातो. चार वाया जाऊ नये यासाठी चारा जमिनीवर न टाकता तो दवणी मध्येच द्या. त्यामुळे चारा तूडून खराब होणार नाही. काही पशुपालक कडव्याची पेंडी सोडून जशीच्या तशी जनावरांना खायला देतात असे न करता चाऱ्याची कुट्टी करूनच त्यांना खायला द्या. जनावरांना एकाच वेळी जास्त चारा न टाकता तो विभागून द्या त्यासाठी जनावरांचे वय आणि वजनानुसार गट तयार करा आणि त्यांना लागेल तेवढ्या चारा दिवसभरात विभागून द्या. असे केल्यामुळे चारा वाया जात नाही. व बरीच जनावरे वाळलेला चारा खात नाही. animal fodder
हे ही पाहा : प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये; महाविकास आघाडीची मोठी घोषणा
जनावरांनी वाळलेला चाराही आवडीने खावा यासाठी काही उपाय
यासाठी उपाय म्हणजे वाळलेल्या चाऱ्यावर गूळ आणि मिठाचे पाणी शिंपडण यासाठी गुळ आणि मीठ पाण्यात मिसळून तयार केलेले एक टक्का द्रावण चारावर फवारून ते रात्रभर झाकून ठेवा.
द्रावण मुरलेला चारा सकाळी जनावरांना द्या. animal fodder
असे केल्यामुळे जनावर तो चारा आवडीने खातील आणि तो चारा वाया जाणार नाही.
👉घरातल्या प्रत्येक महिलेला मिळणार 15000 रुपये👈
चारा प्रक्रिया
animal fodder चारा नियोजनातला दुसऱ्या टप्पा म्हणजे चारा प्रक्रिया.
काही पशुपालक जनावरांना मिळेल तो चारा म्हणून देतात.
अशावेळी जनावरांना अपचन होते किंवा त्याचा त्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो.
वाळलेल्या चाराच पचन वाढवण्यासाठी जनावरांना चारा बरोबर प्रोबायोटिक्स द्या जे मेडिकलमध्ये मिळेल.
ज्या भागात फळ प्रक्रिया उद्योगात अशा भागांमध्ये प्रक्रिया करून राहिलेली फळ वाळवून त्याची भुकटी करून पशु आहारात काही प्रमाणात वापरता येतात.
हे ही पाहा : 5 ऐसे लोन फायनॅन्स जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं
पशुखाद्य, तुराटा, पराठ्या, दळून यापासून संपूर्ण खाद्य बनवता येतात.
मक्याचे बोरकुंड, शेंगाची टरफल, चिंच बिया, केळीचे पान याचाही पशु आहारात योग्य प्रमाणात वापर करता येतो हे देखील लक्षात ठेवा.
बाजारातील शिल्लक भाजीपाला जमा करून मुरघास मध्ये देखील त्याचा वापर करता येतो.
खराब असेल तर त्यावर मीठ आणि गुळाची प्रक्रिया करा चाराचा मुरघास बनवा त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातील.
पाऊस कमी असल्यामुळे येत्या काळात चारा टंचाई होणार आहे हे लक्षात घेऊन सध्या जास्तीचा हिरवा चारा असेल तर मुरघास बनवून साठवून ठेवा. animal fodder
हे ही पाहा : स्लाइस लोन ॲप
चारा साठवणूक
उपलब्ध चाराच्या ठिकाणी जनावरच करायला न सोडता तसा चारा कापून ठेवा आणि त्यानंतर जनावरांच्या गरजेनुसार त्याचा आहारात वापर करा. animal fodder
त्यामुळे जनावरांनी तोडून चारा खराब होणार नाही तसेच साऱ्याची चांगली वाढ होईल.
ज्या ठिकाणी पाण्याची सोय अशा ठिकाणी हंगामी चारा पिकाची लागवड करा.
हिरव्या चारा पासून मुरघास बनवून ठेवा जेणेकरून येत्या काळात चारा टंचाई जाणवणार नाही.
सोयाबीन, तुरीचे भुस्कट असे शेतातील अवशेष न जळता या पदार्थांचा साठा करून ठेवा.
हे ही पाहा : 10 ऐसे लोन ऐप जहां से आप इंस्टेंटली पर्सनल लोन लें सकते हैं।
एखाद्या शेतकऱ्यांकडे जास्तीचा चारा असेल तर विकत घेऊन त्याचा मुरघास बनवा.
उरलेल्या धान्याची विक्री न करता भविष्यात घरच्या घरी पशुखाद्य बनवण्यासाठी त्याचा साठा करता येईल आणि साठवलेला धन्यास उंदीर किंवा कीड लागणार नाही याचीही काळजी घ्या.
स्वस्थ मिळेल ते विकत घेऊन त्याचा साठा करा.
वाळलेला चारा भुस्कट आणि भुसाची कोरड्या ठिकाणी साठवणूक करा.
त्यामुळे पाऊस पडल्यावर तो चारा भिजणार नाही याशिवाय भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धतीने चाराचे उत्पादन हा एक उत्तम आणि चांगला उपाय आहे. animal fodder
हे ही पाहा : बैंक ऑफ महाराष्ट्र से पर्सनल लोन
असे करा हायड्रोपोनिक्स चारा तयार
मका, गहू व बाजरी यांच्यापासून हायड्रोपोनिक चारा तयार करता येतो.
याशिवाय भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धतीने चाराचे उत्पादन चांगला उपाय आहे.
आता हाइड्रोपोनिक चारा म्हणजे मक्का, गहू आणि बाजरी यांच्यापासून हायड्रोपोनिक चारा तयार करता येतो.
मोड आलेली धान्य ट्रेमध्ये पसरवून त्यावर वेळोवेळी पाण्याचा फवारा मारून हायड्रोपोनिक सारा दहा दिवसात तयार करतात.