WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

abha card kaise banaen​ आभा हेल्थ कार्ड मोबाईल मधून काढा 2 मिनिटात

abha card kaise banaen​ आभा हेल्थ कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट देखील म्हटल्या जाते. ABHA कार्ड म्हणजे चौदा अंकी नवीन स्वतंत्र आयडी क्रमांक. . ABHA हेल्थ कार्ड म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट हे मोबाईलद्वारे दोन मिनिटांमध्ये कसे काढायचे हे जाणुन घेण्यासाठी खाली पाहा.

आरोग्याची सर्व माहिती एकाच ठिकाणी या कार्डमध्ये भेटणार आहे. तसेच संमती वरच आरोग्याची सगळी माहिती मिळवू शकता. टेस्ट किंवा जुने उपचाराची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि आरोग्याच्या योजना येणार आहे त्याचा लाभ घेण्यासाठी ह्या कार्डचा वापर होईल.

abha card kaise banaen​

👉ABHA हेल्थ कार्ड काढण्यासाठी क्लिक करा👈

असे काढा ABHA हेल्थ कार्ड

ABHA हेल्थ कार्ड काढण्यासाठी गुगलवर ABHA सर्च करा.
याची लिंकखली दिलेली आहे.
सर्च केल्यानंतर पहिल्या वेबसाईट क्लिक करा.
Click केल्यानंतर Create ABHA Number यासाठी आधार आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन च्या माध्यमातून काढू शकता.
युजिंग आधार या ऑप्शन वर क्लिक करून नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
क्लिक केल्या नंतर चार स्टेप दिसेल Consent Collection, Aadhaar Authentication, Profile Completion, ABHA Number Creation. abha card kaise banaen​

हे ही पाहा : बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्ज कसे घ्यावे?

पहिल्या स्टेपमध्ये आधार नंबर टाकुन I agree वर क्लिक करून I’m not robot वर टिक करून नेक्स्ट वर क्लिक करा.
दुसऱ्या स्टेपमध्ये आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर चार डिजिट ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाकून नेक्स्ट वर क्लिक करा.
जसे नेक्स्ट वर क्लिक कराल तर समोर ABHA कार्ड तयार झालेले दिसेल अशा पद्धतीने फक्त दोन मिनिटांमध्ये ABHA कार्ड काढू शकता.
डाऊनलोड करण्यासाठी खाली बटन दिले आहे त्या डाऊनलोड बटनावर क्लिक करून ABHA कार्ड डाउनलोड करू शकता.

👉ABHA हेल्थ कार्ड वेबसाईटवर येण्यासाठी क्लिक करा👈

काही बदल करायचा असेल तर

यामध्ये काही एडिट करायचे असेल तर एडिट बटणावर क्लिक करून त्यात बदल करू शकता.
ई-मेल आयडी अपडेटकरण्यासाठी अपडेट ईमेल आयडी वर क्लिक करू शकता.
मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर क्लिक करून मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड वर क्लिक करून पासवर्ड बनवू शकता.
री केवायसी करायची असेल तर री केवायसी व्हेरिफिकेशन वर क्लिक करून पुन्हा री केवायसी करू शकता.
कार्ड जर नको असेल डिलीट/डी ऍक्टिव्हेट करू शकता. abha card kaise banaen​
अशा पद्धतीने ABHA कार्ड फक्त दोन मिनिटांमध्ये मोबाईलव्दारे काढू शकता.

हे ही पाहा : लाडकी बहिण योजना, 2100 रुपये फिक्स; या दिवशी जमा होणार पैसे…

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment