Aadhaar Card अपडेट करायचं आहे का? त्यापूर्वी आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत. त्या काळजीपूर्वक वाचा. UIDAI ने Aadhaar Card अपडेटसाठी कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. नाव बदलण्यासाठी आता राजपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. घोटाळे रोखण्यासाठी UIDAI ने हे पाऊल उचलले आहे. जन्मतारीख सुधारण्यासाठी जवळच्या UIDAI सेंटरमध्ये जावे लागते.
Aadhaar Card
तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. जर तुम्ही Aadhaar कार्डधारक असाल आणि तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही माहिती देणार आहोत. याच्या मदतीने तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणे सोपे जाणार आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर आधार कार्ड अपडेट करणं अधिक सोपं होईल. आम्ही तुम्हाला UIDAI संबंधित माहिती देणार आहोत. UIDAI च्या अपडेटनुसार, कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या दरम्यान तुम्ही आधार कार्ड अपडेटशी संबंधित कागदपत्रे अपलोड करू शकता.
हे ही पाहा : लाडक्या बहिणींना आता 2100 फिक्स
कोणती कागदपत्रे सादर करावी?
14 डिसेंबरपर्यंत आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफसह माहिती अपडेट करणारी कागदपत्रे अपलोड करता येतील. UIDAI ने दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण करायचे आहे. मात्र, त्यापूर्वीच UIDAI कडून मुदतवाढ देण्यात आली आहे. तुम्हालाही हे पूर्ण करायचे असेल तर आजच कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया अवलंबली पाहिजे.
👉शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पहिल्या कॅबिनेट मध्येच जाहीर होणार शेतकरी कर्जमाफी👈
गॅझेट पेपर बंधनकारक
Aadhaar Card अपडेट करण्यासाठी गॅझेट्सची गरज भासणार आहे. UIDAI ने यासंदर्भातील नवा निर्णय घेतला आहे. नावाशी संबंधित बदलाबाबत बरीच काटेकोरता आहे. किंबहुना घोटाळे आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही पाहा : ऐक्सिस बैंक से पर्सनल लोन