msp declare 2024 शेतमालाचे हमीभाव जाहीर

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

msp declare केंद्र शासनाच्या माध्यमातून रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमती अर्थात MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे.

16 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमती अर्थात हमीभाव MSP वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

msp declare

👉आताच पाहा शेतमालाचे हमीभाव👈

हमीभावात करण्यात आलेली वाढ

गव्हाचे असलेले 2275 रुपये जमीन भाव हे प्रत्येक क्विंटल 150 रुपये वाढवून 2425 रुपये करण्यात आले आहेत.
बरले साठी असलेला 1850 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव 130 रुपये वाढ करून 1980 रुपये करण्यात आला आहे.
हरभऱ्यासाठी 5440 ऐवजी 210 रुपयाची वाढ करून 5650 रुपये करण्यात आलेला आहे.
मसूरसाठी 6425 च्या ऐवजी 275 रुपयाची वाढ करून 6700 करण्यात आला आहे.
मोहरीचा 5,650 रुपये हमीभाव 300 रुपयांची वाढ करून 5950 करण्यात आला आहे.
सूर्यफुलाचा 5800 असलेला भाव 140 रुपये वाढ करून 5940 रुपये करण्यात आला आहे.

हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स

कसे ठरवले जातात हमी भाव

msp declare शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे.
खताच्या किमती वाढलेल्या आहेत.
बियाण्याच्या किमती वाढलेले आहेत.
अशा परिस्थितीमध्ये लागणारा खर्च हा अफाट वाढलेला आहे आणि या खर्चाच्या प्रमाणामध्ये हमीभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे.
कृषी खर्च मूल्य लागत आयोगाच्या माध्यमातून आकलन करून प्रत्येक हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र शासनाला MSP निर्धारित करण्यासाठी एक अहवाल सादर केला जातो आणि या सूचनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून हे हमीभाव निश्चित केले जातात. msp declare

शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे.
खताच्या किमती वाढलेल्या आहेत.
बियाण्याच्या किमती वाढलेले आहेत.
अशा परिस्थितीमध्ये लागणारा खर्च हा अफाट वाढलेला आहे आणि या खर्चाच्या प्रमाणामध्ये हमीभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे.
कृषी खर्च मूल्य लागत आयोगाच्या माध्यमातून आकलन करून प्रत्येक हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र शासनाला MSP निर्धारित करण्यासाठी एक अहवाल सादर केला जातो आणि या सूचनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून हे हमीभाव निश्चित केले जातात.

👉आताच पाहा शेतमालाचे हमीभाव👈

प्रत्येक पिकाचे हमीभाव जाहीर करत असताना एक रुपयापासून तीन रुपये प्रति किलो पर्यंतची वाढ करण्यात आली आहे.
ज्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळेल अशा प्रकारचे शक्यता उरलेली नाही.

शेतकरी नाराज

msp declare शेतमजुरी, बैल मजुरी, यंत्राचा खर्च, मजुरांचा खर्च, खतांचा खर्च, इतर कीटकनाशकांचा खर्च, बियाण्यांचा खर्च हा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि या खर्चाच्या प्रमाणामध्ये हमीभावाची किंमत जर काढली तर ते अतिशय चोपडे आहे.
अशा परिस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हावे असे प्रकारचे अपेक्षा असताना अशा प्रकारे हमीभाव निश्चित केल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.

हे ही पाहा : मोठी खुशखबर ! तुकडेबंदी कायद्यात बदल

कसा मिळतो हमिभवाचा फायदा

msp declare शेतकऱ्यांना हमीभाव फायदेशीर ठरत नाहीत परंतु एखाद्या पिकचे बंपर उत्पादन झाले किंवा एखाद्या शेतमालाचे बाजारभाव कोसळले अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हमीभाव अतिशय महत्त्वाचे ठरू शकतात.
केंद्र शासनाच्या माध्यमातून हमीभावाने केलेली खरेदी हे शेतकऱ्यांना आधार देऊ शकते.
अशा परिस्थितमध्ये मात्र शेतकऱ्यांना हमीभाव तारू शकतात अन्यथा याचा किंवा सहजा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही.

हे ही पाहा : गुंठ्यांत जमीन खरेदी विक्री होते का?

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment