sarkari job 10th pass​ 10वी पास वरती पर्मनंट सरकारी भरती 2025

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

sarkari job 10th pass​ CISF (सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) कडून 10 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी परमनंट सरकारी भरती निघालेली आहे.

या भरतीत एकूण 1124 जागा आहेत, आणि पगार ₹21,700 ते ₹69,100 पर्यंत असणार आहे. चला, तर मग अधिक माहिती पाहूया!

sarkari job 10th pass​

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

पद आणि जागा

  1. कॉन्स्टेबल ऑब्लिक ड्रायव्हर
    • ओपन: 344
    • एससी: 126
    • एसटी: 63
    • ओबीसी: 228
    • ईडब्ल्यूएस: 84
    • एकूण जागा: 845

हे ही पाहा : भारतीय डाक विभाग बँक भरती 2025

  1. कॉन्स्टेबल ऑब्लिक ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर ड्रायव्हर फायर सर्विस
    • ओपन: 116
    • एससी: 41
    • एसटी: 20
    • ओबीसी: 75
    • डब्ल्यूएस: 27
    • एकूण जागा: 279

👉आताच पाहा भरतीची जाहिरात👈

पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अटी

  • शैक्षणिक पात्रता: 10 वी पास.
  • ड्रायव्हिंग लायसन्स: हेवी मोटर व्हीकल, ट्रान्सपोर्ट व्हीकल, लाईट मोटर व्हीकल किंवा मोटरसायकल विथ गिअर्स यापैकी कोणतं तरी लायसन्स असावं.
  • ड्रायव्हिंग अनुभव: तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • फिजिकल स्टॅंडर्ड्स: आपण याचे तपशील स्क्रीनवर बघू शकता. sarkari job 10th pass​

हे ही पाहा : रेल्वे विभाग मध्ये विविध पदांची भरती 2025

वयाची मर्यादा

  • वय: 21 ते 27 वर्षे (4 मार्च 2025 ला काउंट केली जाईल).
  • रिझर्व कॅटेगरीसाठी वयात सवलत असणार आहे.

हे ही पाहा : 12 वी पास साठी पर्मनंट सरकारी भरती 2025

अर्जाची प्रक्रिया

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 मार्च 2025 sarkari job 10th pass​
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज सुरू होईल 3 फेब्रुवारी 2025 पासून.
  • अर्ज करण्याची वेबसाइट आणि जाहिरातची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.

अर्ज फी

  • अर्ज फी ₹100 (एससी/एसटी/एएसएम कॅन्डिडेटसाठी फी नाही).

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग भरती 2025

वेतन

  • वेतन ₹21,700 ते ₹69,100 दरम्यान पोस्ट वाईझ देण्यात येईल. sarkari job 10th pass​
WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

2 thoughts on “sarkari job 10th pass​ 10वी पास वरती पर्मनंट सरकारी भरती 2025”

Leave a Comment