10th pass job in railway रेल्वे विभाग मध्ये विविध पदांची भरती 2025

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

10th pass job in railway रेल्वे विभाग मध्ये विविध पदांची पदभरती निघाली आहे एकूण 4232 जागांची भरती निघाली आहे, महिला व पुरुष दोघेही अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही, भरतीची परीक्षा देखील होणार नाही, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.

साउथ सेंट्रल रेल्वे त्यांच्या मार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

10th pass job in railway

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

अर्जाची तारीख

ऑनलाइन अर्ज 28/12/2024 पासून सुरू झाले आहे आणि 27 जानेवारी 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.

पद व पदसंख्या

एसी मेकॅनिक ट्रेडसाठी 143 पदांवर पदभरती होणार आहे.
एअर कंडिशनरसाठी 32 पदांवर पदभरती होणार आहे.
कार्पेंटरिंगसाठी 42 पदांवर पदभरती होणार आहे. 10th pass job in railway
डिझेल मेकॅनिकसाठी 142 पदांवर पदभरती होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 85 पदांवर पदभरती होणार आहे.
इंडस्ट्री इलेक्ट्रॉनिकसाठी 10 पदांवर पदभरती होणार आहे.
इलेक्ट्रिशियनसाठी 1053 पदांवर पदभरती होणार आहे.

हे ही पाहा : मिलेगा 25000 का तुरंत लोन

10th pass job in railway इलेक्ट्रिकल (S&T) इलेक्ट्रिशियनसाठी 10 पदांवर पदभरती होणार आहे.
पॉवर मेंटेनन्स इलेक्ट्रिशनसाठी 34 पदांवर पदभरती होणार आहे.
पॉवर मेंटेनन्ससाठी 34 पदांवर पदभरती होणार आहे.
ट्रेन लाईट इलेक्ट्रिशनसाठी 34 पदांवर पदभरती होणार आहे.
फिटरसाठी 1742 पदांवर पदभरती होणार आहे.
मोटर मेकॅनिक वेहिकलसाठी 8 पदांवर पदभरती होणार आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

मशिनिस्टसाठी 100 पदांवर पदभरती होणार आहे.
मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्ससाठी 10 पदांवर पदभरती होणार आहे.
पेंटरसाठी 74 पदांवर पदभरती होणार आहे.
वेल्डरसाठी 713 पदांवर पदभरती होणार आहे.
अशा एकूण 4232 पदांवर पदभरती होणार आहे. 10th pass job in railway

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2025

शैक्षणिक पात्रता

दहावी 50% मार्कसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10th pass job in railway
संबंधित ट्रेड मधील ITI उत्तीर्ण झाल्याचे सर्टिफिकेट किंवा NCVT/SCVT सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

हे ही पाहा : CIBIL स्कोअरबाबत RBIने केले नवीन नियम

वय मर्यादा

वय मर्यादा ही 15 ते 24 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे.
28/12/2024 ला वय मोजले जाईल. 10th pass job in railway
जर रिझर्व कॅटेगरी मधून येत असाल तर वयामध्ये सवलत दिली जाईल.
SC /ST साठी 5 वर्ष, OBC साठी तीन वर्षाची सवलत दिली जाणार आहे.

हे ही पाहा : Personal Loan लेते समय भूलकर भी न करें 7 गलतियां, जिंदगी हो जाएगी बर्बाद

अर्ज शुल्क

अर्ज फी ही 100 रुपये भरावे लागणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने फीस पेमेंट करावे लागेल.

अर्ज पद्धत

10th pass job in railway अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हे ही पाहा : Google देगा Loan, इतनी कम होगी EMI; जानिए कैसे लें Google से लोन

10th pass job in railway अर्ज करण्या अगोदर जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून घ्या आणि संपुर्ण जाहिरात एकदा सविस्तर वाचा त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment