sarkari new yojna 2025 थकीत अनुदान येणार खात्यात, वित्त विभागाची मंजुरी

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

sarkari new yojna राज्य शासनाच्या विविध विभागाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या थकित अनुदानाच्या प्रतीक्षा असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी /शेतकऱ्यांसाठी /विद्यार्थ्यांसाठी /महिला लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना 16 डिसेंबर 2024 रोजी या हिवाळी अधिवेशनामध्ये जवळजवळ 35 हजार 758 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या होत्या. यावर हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली आणि अखेर या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहे.

sarkari new yojna

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

पुरवणी मागण्यांना मंजुरी

sarkari new yojna राज्यपालाच्या आदेशाने 24 डिसेंबर 2024 रोजी अधिसूचना निर्गमित करून या पुरवणी मागण्याला मंजुरी देण्यात आली होती आणि या पुरवणी मागण्याद्वारे मंजूर करण्यात आलेल्या निधीला आता वितरण करण्यासाठी वित्तविभगाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
यासाठी 1 जानेवारी 2025 रोजी अती तात्काळ परिपत्रक काढून ज्या ज्या विभागाच्या माध्यमातून निधीची आवश्यकता आहे निधीची मागणी करायची त्या त्या विभागांने आपले प्रस्ताव सादर करावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहे.

हे ही पाहा : मिलेगा 25000 का तुरंत लोन

थकीत अनुदानात मंजुरी

ही तरतूद 31 मार्च 2025 पर्यंत आवश्यक बाबीसाठी विविध प्रकारच्या योजनांच्या अनुदानासाठी करण्यात आली आहे.
या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे जी थकीत असलेली अनुदान वितरित होण्यासाठी मंजुरी मिळणार आहे.

👉शेतकर्‍यांना केंद्राकडून नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट; पीक योजनेत मोठी अपडेट, DAP वर अतिरिक्त सबसिडी…👈

थकीत अनुदानाचे वितरण होणार

sarkari new yojna यामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे.
योजनांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना /मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना /पिक विमा योजना /विविध महाडीबीटीच्या अंतर्गत अनुदानाचे योजना /दूध अनुदान योजना /निराधार योजना अशा सर्व योजनांसाठी आवश्यक असलेला निधी या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
यामुळे प्रलंबित असलेल्या अनुदान वितरित होण्यासाठी मदत होणार आहे.

हे ही पाहा : राज्य सहकारी बँकेकडून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची घोषणा

sarkari new yojna या व्यतिरिक्त जे मोठ्या बाबी असतील ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी /विविध योजनांच्या अंतर्गत अनुदानात करावयाची वाढ या बाबी सर्व बजेटमध्ये मांडल्या जातील आणि त्याबद्दलचे जे अपडेट येतील ते अपडेट देखील वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे ही पाहा : नव्या वर्षात तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता, RBI ने दिले संकेत

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment