van vibhag bharti महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2025

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

van vibhag bharti महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत पदभरती निघाली आहे. पगार 35000 प्रति महिना याप्रमाणे दिला जाणार आहे, महिला व पुरुष भरतीचा अर्ज करू शकता, वय मर्यादा 18 ते 45 वर्षापर्यंतची देण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 आहे.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

van vibhag bharti

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

पदाचे नाव /पद संख्या

विधी अधिकारी या पदासाठी एका पदासाठी पदभरती केली जाणार आहे.

वेतन

एकत्रित मानधन 30 हजार रुपये + दूरध्वनी व प्रवास खर्च म्हणून 5 हजार रुपये असे एकत्रित मानधन 35 हजार रुपये प्रति महिना दिल्या जाणार आहे. या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते देय होणार नाही.

हे ही पाहा : मनरेगा पशु शेड योजना 2025

शैक्षणिक पात्रता

van vibhag bharti उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.
विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान सात वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
उमेदवार महसूल विषयक सेवा विषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती व विभागीय चौकशी इत्यादी बाबत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो सक्षतेने पार पाडू शकेल.
उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असेल.
विधी अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

नेमणुकीचे स्वरूप

van vibhag bharti विधी अधिकारी याची निवड जिल्हा निवड समितीच्या अख्यातरीत राहील. तसेच जिल्हाधिकारी हे नियुक्ती प्राधिकारी असतील.
विधी अधिकारी हे पद नियमित स्वरूपात नसून 11 महिना करिता कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येईल.
11 महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याचे मदत वेळोवेळी वाढवण्यात येईल. तथापि अशी मदत वाढवितांना एकावेळी ही मदत 11 महिन्यापेक्षा अधिक असणार नाही याची काळजी नियुक्ती प्राधिकारी घेईल.

हे ही पाहा : बिना प्रोसेसिंग फी आणि प्रीपेमेंट चार्जचे मिळेल कर्ज

अशाप्रकारे जास्तीत जास्त तीन वेळा नियुक्ती करता येईल त्यानंतर अशा उमेदवाराची पुनश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे असे सक्षम प्राधिकार्‍यांचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनश्च निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.
सदर पदांची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पद्धतीने असेल या विधी अधिकारी शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाहीत व नंतर शासनाद्वारे वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले गेल्यास ते विधी अधिकारी यांना बंधनकारक राहील.

हे ही पाहा : घेतलेले कर्ज लवकर कसे फेडायचे?

पदभरतीबाबत कार्यक्रम

van vibhag bharti अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2025.
पात्र अपात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे 14 जानेवारी 2025.
प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांमध्ये चुकीबाबत उमेदवारांनी कार्यालयामध्ये सक्षम लेखी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2025.

हे ही पाहा : व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करायचं आहे? कोण कोणत्या शासनाच्या योजना आहेत पहा

झालेल्या चुकीची दुरुस्ती करून पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे 17 जानेवारी 2025.
उमेदवाराची प्राविण्य पडताळणीसाठी आवश्यकता लेखी चाचणी अथवा प्रत्यक्ष मुलाखत अथवा दोन्ही घेण्याची सूचना दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी कार्यालयाचे सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

हे ही पाहा : बिल वेळेवर न भरल्यास, 30 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

आवश्यक सूचना

van vibhag bharti वरील शैक्षणिक पात्रता व अनुभवांमधील अनुक्रमांक 1 ते 5 बाबतचे सर्व कागदपत्रे प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रति अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल

अर्ज करण्याची अंतिम तारीख

उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज A4 आकाराच्या कागदावर एका बाजूस कंठलिखित संगणीकृत करून अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती अधिकारी कार्यालय चंद्रपूर या पत्त्यावर दिनांक 10 जानेवारी 2025 पर्यंत संध्याकाळी 6.15 वाजेपर्यंत सादर करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. van vibhag bharti

हे ही पाहा : सबसे सस्ता पर्सनल लोन दे रहे हैं ये 10 बैंक

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment