crop insurance​ 2025 अतिवृष्टी अनुदान खात्यात वितरणास सुरुवात

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

crop insurance​ सन 2024 मध्ये विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचा नुकसान झालेल्या आणि नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे.

KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईचा अनुदानाचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

crop insurance​

👉तुमच्या खात्यात जमा झाले का अतिवृष्टी अनुदान👈

KYC प्रक्रिया

जुन /जुलै /ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
ज्यामध्ये 34 जिल्ह्यातील जवळजवळ 46 लाख शेतकऱ्यांना 5 हजार 340 कोटी निधीचे वितरण करायला शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती आणि या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करून काही भागांमध्ये KYC देखील सुरू करण्यात आली होती. crop insurance​

हे ही पाहा : मिलेगा 25000 का तुरंत लोन

अनुदान वितरणास सुरुवात

विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी देखील काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून KYC करण्यात आल्या होत्या या गेल्या 8 ते 15 दिवसांमध्ये देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात KYC केल्या जात होत्या आणि KYC केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापी अनुदानाचे वितरण करण्यात आले नव्हते.
अशा शेतकऱ्यांना आता अनुदानाचा वितरण करायला सुरुवात करण्यात आली आहे.

👉नवीन वर्षातील पहिला धक्का😱, हि बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय…👈

तुम्हाला अनुदान मिळाले का?

crop insurance​ एकूण 34 जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटप सुरू झाले आहे.
आपला जिल्हा नुकसान भरपाई मध्ये आहे का त्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आपल्या भागामध्ये यादी आली का तपासा आणि जर आपल्या भागातील नुकसान भरपाईची यादी आलेली असेल तर त्यामध्ये विशिष्ट क्रमांक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रमध्ये KYC करून घ्या जेणेकरून केवायसी झाल्यानंतर या अनुदानाचा वितरण खात्यामध्ये केले जाईल.

हे ही पाहा : नव्या वर्षात तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता, RBI ने दिले संकेत

ज्या जिल्ह्याचे याद्या प्रकाशित होतात त्याची माहिती वेळोवेळी जाणून घेत आहोत जर इतर जिल्ह्याबद्दल किंवा नवीन याबद्दल काही अपडेट आले तर ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेऊया.

हे ही पाहा : 5 एसे लोन एप जाहा से मिलेगा इन्स्टंट लोन

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment