passport cover​ 2024 ऑनलाइन पासपोर्ट कसा काढावा?

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

passport cover​ काही कागदपत्रे हे जीवनाचा एक भाग आहे असे म्हटल्यास कदाचित त्यात चुकीचे काहीच नसेल. कारण आपल्या बहुतेक कामांसाठी आपल्याला त्यांची गरज भासते मग ते पॅन कार्ड असो आधार कार्ड असो किंवा रेशन कार्ड. यासारखेच एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ज्याची खूप गरज असते आणि ते म्हणजे पासपोर्ट.

कधी शिक्षणासाठी कधी नोकरीसाठी तर कधी कोणाचा मुलगा किंवा मुलगी परदेशात आहे म्हणून तर काहीजण फिरायला जाण्यासाठी पासपोर्ट काढतात. परदेशात प्रवास करण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे याशिवाय तुमचा व्हिसा लागू होत नाही त्यामुळे परदेशात प्रवास करू शकत नाही. अजूनही अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे अद्याप पासपोर्ट नाही. अशा ज्या लोकांना पासपोर्ट बनवायचा आहे परंतु कार्यालयात जाणे टाळायचे आहे ते आता घरी बसून पासपोर्ट मिळवू शकतात.

passport cover​

👉ऑनलाइन पासपोर्ट काढण्यासाठी क्लिक करा👈

कसा भरायचा अर्ज

त्यासाठी तुम्हाला एकदाच पासपोर्ट ऑफिसमध्ये जावे लागेल अशा परिस्थितीत आता पासपोर्ट मिळणे खूप सोपे झाले आहे.
ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने पासपोर्ट हा काढता येतो आता यासाठी कुठल्या एजंट कडे जाण्याची गरज नाही स्वतः ऑनलाईन पद्धतीने हे सगळं करू शकता. passport cover​
आज आपण ऑनलाइन पद्धतीने पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया समजून घेणार आहोत.
जाणून घेऊया ऑनलाइन पासपोर्ट कसा काढायचा यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

हे ही पाहा : यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर

ऑनलाईन नोदणी

passport cover​ महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुमचा वापरात असलेला मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक द्या. तेव्हा चालू स्थितीत असलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन डेटा एन्ट्री आणि ऑफलाइन डेटा एन्ट्री असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
त्याद्वारे पासपोर्ट एप्लीकेशन फॉर्म भरू शकतो.
ऑफलाइन मध्ये पीडीएफ फाईल सेव्ह करून नंतर सोयीनुसार फॉर्म भरण्याची सुविधा यामध्ये आहे.

👉नवीन वर्षात युजर्सला अच्छे दिन, कॉलिंग SMS साठी आता मिळणार नवीन रिचार्ज प्लान👈

ऑनलाईन फॉर्म भरा

ऑनलाइन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा ते बघूया सर्वप्रथम पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाईट www.passportindia.gov.in वर जावे लागेल.
त्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
येथे असलेली सर्व माहिती जसे की जवळचे पासपोर्ट ऑफिस, नाव, आडनाव, जन्मतारीख, ईमेल आयडी सर्व माहिती टाकून येथे स्वतःची नोंदणी करावी लागेल. passport cover​
रजिस्टर केल्यानंतर लॉगिन आयडी तयार होईल तो ईमेल आयडीवर येईल.
लॉगिन केल्यानंतर ॲप्लिकेट होम या पेज वर याल.

हे ही पाहा : मोफत वीज योजना 2025 ; जाणून घ्या फायदे

इथे अप्लाय फ्रेश पासपोर्ट ऑप्शन सिलेक्ट करा.
आता इथे दोन लिंक दिसतील
पहिल्या लिंक मध्ये तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.
दुसऱ्या लिंक मध्ये तुम्ही तुमचा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने फॉर्म डाउनलोड करून तो पूर्ण हाताने माहिती भरून स्कॅन करून इथे अपलोड करू शकता. passport cover​
डाऊनलोड लिंकच्या खाली अपलोड फेल फॉर्म ची लिंक दिली आहे अशा पद्धतीने फॉर्म भरू शकता.

हे ही पाहा : बँकांनी कर्ज नाकारलंय? चिंता करु नका, आता फक्त 6 मिनिटात मिळणार कर्ज

दिलेल्या अर्जामध्ये आवश्यकता असलेली माहिती भरा ज्यामध्ये
1 पासपोर्ट टाईप
2 एप्लीकेशन डिटेल्स
3 फॅमिली डिटेल्स
4 प्रेझेंट रेसिडेन्सी अड्रिस
5 इमर्जन्सी कॉन्टॅक्ट
6 आयडेंटिटी सर्टिफिकेट/पासपोर्ट डिटेल्स
7 ओदर डिटेल्स
8 पासपोर्ट डिटेल्स वेरिफिकेशन
9 सेल्फ डिक्लेरेशन आणि अर्ज सबमिट करा.

हे ही पाहा : ओबीसी युवकांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज!

त्यानंतर पे & शेडूल अपॉइंटमेंट वर क्लिक करा.
त्यानंतर व्ह्यू सेफ सबमिट एप्लीकेशन वर क्लिक करा.
पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाईन पेमेंट सेवा अनिवार्य केली आहे.
तुम्ही क्रेडिट अथवा डेबिट कार्डने ऑनलाइन पेमेंट करू शकता.
इंटरनेट बँकिंग द्वारेही ऑनलाईन पेमेंट करू शकता.
प्रिंट एप्लीकेशन रिसर्च या लिंक वर क्लिक करा. passport cover​

हे ही पाहा : रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळणार

त्यानंतर एप्लीकेशन रेफरन्स क्रमांक असलेली पावती छापून येईल.
पासपोर्ट कार्यालयाला तुम्ही आवश्यक कागदपत्रे आणि वरील नमूद केलेल्या पावती साठवलेल्या दिवशी आणि वेळी भेटू शकता.
ऑनलाइन एप्लीकेशन जनरेट केल्यावर 90 दिवसांच्या आत पासपोर्ट कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर तुमचे पोलीस वेरिफिकेशन होईल ही सर्व प्रोसेस झाल्यावर पासपोर्ट ऑफिस तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल यात काही त्रुटी आढळल्या नाही तर तुमचा पासपोर्ट तयार होऊन पोस्टाने तो तुमच्या घरी येईल.
अथवा तुमच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्या तर तुमचे अँप्लिकेशन कॅन्सल होईल तसे त्याचे कारण तुम्हाला पासपोर्ट ऑफिस कडून येईल. passport cover​

हे ही पाहा : या शेतकऱ्यांना मोफत सोलर, पहा काय आहे योजना

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment