application of solar panel मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या संदर्भात अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
application of solar panel
राज्यात प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे ज्यामध्ये राज्यातील लाखो लाभार्थ्यांना या अंतर्गत पात्र करून या योजनेचा लाभ देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे.
👉ऑनलाइन सोलार पॅनल योजनेचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
सेल्फ सर्वे पेमेंटची मुदत संपली
या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे पेमेंटसाठीचे मेसेज देण्यात आले होते अशा लाभार्थ्यांना 24 ऑक्टोबर 2024 ची शेवटची तारीख देऊन या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे पेमेंट करण्यासाठी सांगण्यात आले होते.
जेणेकरून ह्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून सेल्फ सर्वे पेमेंट केल्यानंतर त्यांना पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येईल आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यातील लाभार्थ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती.
या अनुषंगाने 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत ज्या लाभार्थ्यांनी आपले सेल्फ सर्वे पेमेंट केले त्यांना पुढील प्रकरणांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
ज्यांनी याचा अंतर्गत पेमेंट केले नाही त्यांचे अर्ज छाननी करून बाजूला ठेवून नवीन लाभार्थ्याला पात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे ही पाहा : यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर
नवीन पात्र लाभार्थ्यांना आला मेसेज
application of solar panel 25 ऑक्टोबर 2024 पासून नवीन लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे पेमेंट करण्यासाठीचे मेसेज देण्यात आले आहे.
या अंतर्गत निवड झाली म्हणून जर मेसेज आलेला असेल तर या योजनेच्या अंतर्गत पात्र होण्यासाठी पुढील प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी शेतामध्ये सेल्फ सर्वे करावा लागणार आहे.
सेल्फ सर्वे केल्यानंतर पेमेंट करावे लागणार आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
सेल्फ सर्वे कसा करायचा
application of solar panel आपल्या शेतातील सिंचन साधनाच्या जवळ उभा राहून लाभार्थ्याचे फोटो, जमिनीचा फोटो, सिंचनाच्या साधनाचा फोटो, बोरवेल विहिर शेततळेचा फोटो आणि आपले स्वाक्षरी नाव ही सगळी माहिती अपलोड करा.
माहिती अपलोड केल्यानंतर तात्काळ किंवा 24 तासाच्या आतमध्ये पेमेंट करण्याची ऑप्शन दिले जाईल.
यानंतर 3 एचपी, 5 एचपीच्या क्षमतेनुसार किंवा आपल्या प्रवर्गानुसार निश्चित केलेली रक्कम पेमेंट भरण्यास करण्यासाठी दिली जाईल आणि ही पेमेंट भरणा केल्यानंतर वेंडर सिलेक्शनची प्रक्रिया राबवली जाईल.
हे ही पाहा : 1500 पेक्षा अधिक सरकारी योजनांची माहिती एक साथ! येथे करा क्लिक
application of solar panel खूप मोठ्या प्रमाणात या योजनेच्या अंतर्गत अर्ज करून पुढील टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी लाभार्थी प्रतीक्षेत होते. अशा लाभार्थ्यांना या टप्प्यांमध्ये दिलासा मिळालेला आहे. लवकरच याची प्रक्रिया सुरू होईल कारण बऱ्याच लाभार्थ्यांच्या माध्यमातून पेमेंट केले आहे, वेंडर निवडले आहे, त्यांचे जॉईंट सर्वे देखील झाले आहे परंतु अद्यापही त्यांचे सोलर लागलेले नाहीत आणि याचीच प्रक्रिया दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीनंतर लागण्यासाठी सुरुवात होईल निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम थोडे आणखी मंदावलेले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर किंवा निवडणुका झाल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात गती वाढेल आणि तोपर्यंत लाभार्थ्यांच्या प्रक्रिया पार पाडल्या जात आहे. आपण या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्यासाठी मेसेज आलेला असेल तर आपल्या बाबी पूर्ण करून घ्या जेणेकरून आपण पुढील टप्प्यामध्ये समाविष्ट केला जाईल.