Livestock Census विविध कारणांमुळे गेल्या काही दिवस रखडलेल्या 21व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. 25 ऑक्टोबर पासून राज्यात पशुगन्येला सुरुवात होणार आहे यासाठी प्रत्येक जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर स्मार्टफोनद्वारे पशुगांना होणार आहे.
Livestock Census
राज्य सध्या विधानसभा निवडणुकीसाठी पशुसंवर्धनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नियुक्ती केली असली तरी पशुगणना सुरू राहणार आहे असे पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे सांगण्यात आले आहे. याबाबत पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण कुमार देवरे यांच्याशी सातत्याने संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेल्या नाहीये.
मोबाइल व्दारे होणार गणना
5 वर्षांपूर्वी विसावी पशुगांना झाली होती तेव्हा प्रगनकांना टॅब देण्यात आले होते त्यावर माहिती भरून घेतली होती आता प्रगणकांना मोबाईलवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे.
प्रगनकांना मानधन मोबाईल वापराचा वेगळा मोबदला दिला जाणार आहे.
हे ही पाहा : कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन
Livestock Census पशुगणना करण्यासाठी 3000 घरांमागे एक प्रगनक नेमण्यात आले आहेत.
शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणात प्राधान्य दिले गेले आहे.
प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच पदवीधारक विद्यार्थी प्रगनक म्हणून या मोहिमेत सहभागी होत आहेत.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
पशुगणना मोहिमेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, कुक्कुट, अश्व, वराह, पाळीव कुत्री, भटकी जनावरे, पशुपालन वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाणार आहे.
गणना केलेल्या आधारावर शासनाकडून विविध धोरण योजना आखल्या जातात तसेच निधीचे उपलब्धता देखील केली जाते.
हे ही पाहा : तुमचं सोयाबीन कापुस अनुदान आलं का?
Livestock Census पाळीव पशु गणना 1919 पासून सुरुवात झाली तेव्हापासून दर 5 वर्षांनी गणना केली जाते.
पशुपालनाच्या क्षेत्रात धोरणांची निर्मिती आणि विविध योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आली आहे.
गणानेचा भाग म्हणून दारोदरी जाऊन केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामार्फत देशभरातील पाळीव पशु पक्षांबाबत सविस्तर माहिती संकलित केली जाते.