pm fasal bima yojana form खरीप हंगाम रब्बी हंगाम 2023 च्या विमा वितरणाच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
pm fasal bima yojana form
पिक विमा योजनेच्या नियमानुसार 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाल्यास त्याची रक्कम शासनाच्या माध्यमातून द्यावी लागते आणि 80% पेक्षा कमी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाल्यास उर्वरित रक्कम शासनाला परत करावे लागते.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
6 जिल्ह्यांसाठी 1927 कोटीचा निधी
pm fasal bima yojana form या निकषानुसार महाराष्ट्रातील जवळ जवळ 6 जिल्हे ज्यामध्ये सातारा, जळगाव, चंद्रपूर, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक या साही जिल्ह्याला पिक विमा मंजूर करण्यात आला होता त्यासाठी शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 1927 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली होती आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दिलेल्या या रकमेच्या माध्यमातून पिक विमाचे वितरण करण्यात आले होते.
मात्र असेच अनेक जिल्हे आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान हे 110% पेक्षा जास्त आहे आणि पिक विमा कंपनीच्या माध्यमातून शासनाकडून यासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली आहे.
हे ही पाहा : पर्सनल लोन देते समय CIBIL Score ही नहीं यह 3 रेशियो भी चेक करते हैं बैंक
बुलडाणा जिल्ह्यासाठी 497 कोटी 93 लाखाचा निधी
अशाच प्रकारे खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान ग्रस्त झालेला जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा.
बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जवळजवळ 497 कोटी 93 लाख रुपयांच्या पिक विम्याचे वितरण करण्यासाठी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
ज्यामध्ये खरीप हंगामासाठी 252 कोटी 51 लाख रुपये.
रब्बीहंगामातील पिक विम्याच्या वितरणासाठी 245 कोटी 42 लाख रुपये.
ज्यापैकी पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरिपाच्या पीक विम्याच्या वितरणापोटी 138 कोटी 51 लाख रुपयाचे पिक विमा ची रक्कम वितरित करण्यात आली आहे. pm fasal bima yojana form
रब्बी हंगामातील पिक विमाचे वितरण करत असताना देखील पिक विमा कंपनीच्या माध्यमातून 125 कोटी 23 लाख रुपये वितरण करण्यात आले आहे.
pm fasal bima yojana form परंतु या शेतकऱ्यांना वितरण करत असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान हे 110% पेक्षा जास्त दाखवण्यात आले आहे.
110% पर्यंतचे रक्कम हे पिक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित करण्यात आली आहे.
यासाठी खरीप आणि रब्बी हंगाम या दोन्ही हंगामासाठी मिळून पिक विमा कंपनीच्या माध्यमातून 264 कोटी 7 लाख रुपयाचे वितरण करण्यात आले आहे.
या शेतकऱ्यांचा मंजूर असलेला उर्वरित पिक विमा वितरण करण्यासाठी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ 233 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
जो निधी वितरित झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुढील अनुदानाचे वितरण केले जाईल.
अशा प्रकारे माहिती पिक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जात आहे.
हे ही पाहा : तुमचा उमेदवार कोण, पहा माहिती ऑनलाईन
पिक विम्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा
pm fasal bima yojana form सध्या निवडणुकीच्या आचार संहिता आहे त्यामुळे शासनाच्या माध्यमातून कुठलाही निधी वितरित केला जाण्याची शक्यता नाही.
परंतु एकंदरीत या जिल्ह्याचा पिक विमा मंजूर आहे परंतु उर्वरित पीक विम्याचे वाटप हे आता शासनाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे 6 जिल्हयासाठी केले त्याचप्रमाणे बुलढाणासाठी वितरित केल्यानंतरच होणे अपेक्षित आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आता पिक विमा मंजूर झाला आहे त्या शेतकऱ्यांना आणखीन काही काळ पिक विमाचे वितरण होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हे ही पाहा : आधार कार्ड वरील ही माहिती फक्त एकदाच बदलता येते, अपडेट करताना घ्या काळजी, नाहीतर होईल पश्र्चाताप
pm fasal bima yojana form इतर काही जिल्हे ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यासाठी देखील कंपनीच्या माध्यमातून शासनाकडे मागणी केली जाऊ शकते आणि हा निधी उपलब्ध झाल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये वितरण होऊ शकते.