10th pass job in railway रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. नुकतेच शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी अर्जप्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२४ आहे.
10th pass job in railway
नॉर्थ वेस्टर्न रेल्वे अप्रेंटिसशिप पदासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. उमेदवारांनी rractapp.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
रेल्वेतील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून १० आणि १२ वी पास केलेले असावे. त्याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये ITI,NCVT/SCVT उत्तीर्ण केलेले असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
हे ही पाहा : आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड
अर्ज कसा करावा?
10th pass job in railway या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी rrcactapp.in या साइटवर क्लिक करा.
त्यानंतर वेबसाइटच्या मुख्य पेजवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
रजिस्ट्रेशननंतर लॉग इन करुन सर्व माहिती भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करा.
यानंतर अर्ज फी जमा करा.यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून ठेवा.
शुल्क
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी १०० रुपये भरायचे आहेत.तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाहीत.
हे ही पाहा : 5 ऐसे लोन ऐप जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं
ओएनजीसी भरती
10th pass job in railway सध्या ओएनजीसीमध्येही अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २२३६ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यामधील १५९ पदे ही महाराष्ट्रातील आहेत. या पदासाठी १०वी, १२वी आणि आयटीआय पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.
हे ही पाहा : घरातल्या प्रत्येक महिलेला मिळणार 15000 रुपये