zp pune bharti 2025 जिल्हा परिषद पुणे अंतर्गत राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत नवीन भरती जाहीर! डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि सर्व तपशील जाणून घ्या.
zp pune bharti 2025
आज आपण एक अत्यंत उपयुक्त सरकारी नोकरीची माहिती घेणार आहोत. जिल्हा परिषद, पुणे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत नवीन भरती निघालेली आहे, आणि ती देखील Data Entry Operator पदासाठी!
जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, टायपिंग येत असेल आणि सरकारी नोकरी शोधत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी आहे!

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
भरती संदर्भातील महत्वाच्या तारखा
तपशील | तारीख |
---|---|
जाहिरात प्रसिद्धी तारीख | 03/07/2025 |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 31/07/2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 14/08/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत |
नोकरीची मुदत | 29/06/2026 (कॉन्ट्रॅक्ट बेसिस) |
zp pune bharti 2025 पदाचे नाव: Data Entry Operator (डाटा एंट्री ऑपरेटर)
हे ही पाहा : सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी सुवर्णसंधी – अर्ज प्रक्रिया, पात्रता व सर्व माहिती वाचा!
शैक्षणिक पात्रता:
- किमान पदवीधर (Graduation in any stream)
- पुढील कोणत्याही कोर्सपैकी एक पूर्ण असणे आवश्यक:
- BCA / BBA / B.Sc (IT) / B.Tech (CS/IT)
- One-year diploma in Computer Science or related field
- MS-CIT किंवा तत्सम कॉम्प्युटर कोर्स अनिवार्य
- टायपिंग स्पीड (Typing Skills):
- इंग्रजी: 30 शब्द प्रति मिनिट
- मराठी किंवा हिंदी: 25 शब्द प्रति मिनिट zp pune bharti 2025
अनुभव आवश्यक:
- किमान 1 वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव अनिवार्य
- सरकारी यंत्रणांमध्ये अनुभव असल्यास प्राधान्य

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
वेतनश्रेणी:
- रु. 18,000/- प्रति महिना (ठराविक कालावधीसाठी) zp pune bharti 2025
- कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नियुक्ती केली जाईल – 29 जून 2026 पर्यंत
वयोमर्यादा:
- कमाल वयोमर्यादा: 38 वर्षे
- NHM अंतर्गत कार्यरत उमेदवारांना 5 वर्षांची सूट
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील
- अर्ज करण्याचे ठिकाण:
आवक-जावक कक्ष, जिल्हा आयुष रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आवार, पुणे – 411001 - अर्ज सादर करण्याची वेळ: दुपारी 5 वाजेपर्यंत zp pune bharti 2025
अर्ज फी:
- रु. 300/- (डिमांड ड्राफ्टद्वारे भरायची)
- DD काढण्याचे नाव:
District Integrated Health and Family Welfare Society, Pune
हे ही पाहा : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत 500 सहाय्यक पदांची मोठी भरती
आवश्यक कागदपत्रांची यादी:
क्र. | कागदपत्र | आवश्यकता |
---|---|---|
1 | शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका | पात्रता तपासणीसाठी |
2 | जन्मतारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला | वयोमर्यादा तपासणीसाठी |
3 | पासपोर्ट साइज फोटो | ओळख पुरावा |
4 | अनुभव प्रमाणपत्र (साक्षांकित) | अनुभव तपासणीसाठी |
5 | आरोग्य प्रमाणपत्र | वैद्यकीय फिटनेस |
6 | लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र | शासन धोरणानुसार |
7 | नावात बदल असल्यास गॅझेट / राजपत्र | नाव सुसंगती |
8 | टायपिंग प्रमाणपत्र (मराठी/इंग्रजी) | आवश्यक कौशल्याची पुष्टी |
9 | डिमांड ड्राफ्ट | अर्ज फी भरली आहे याची पुष्टी |

हे ही पाहा : IBPS Clerk Bharti 2025; 10,277 पदांची संधी, आजच अर्ज करा!
अर्ज नमुना कोठे मिळेल?
- अधिकृत जाहिरातीत अर्ज नमुना दिलेला आहे
zp pune bharti 2025 जर तुम्ही एक कॉम्प्युटर नॉलेज असलेला ग्रॅज्युएट उमेदवार असाल आणि पुणे जिल्ह्यातील सरकारी नोकरीची संधी शोधत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सर्व कागदपत्रांची तयारी करून अंतिम तारखेपूर्वी अर्ज नक्कीच सादर करा.