zero cibil score loan क्रेडिट स्कोअर त्वरित वाढवण्याचे पाच मार्ग. क्रेडिट स्कोर हा असा स्कोअर आहे जो फायनान्शियल लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बँक लोन देण्याच्या आधी सॅलरी किंवा इन्कम नाही तर क्रेडिट स्कोर विचारते. हे फक्त बँक लोनच नाही तर पुढच्या दोन-तीन वर्षांमध्ये क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर भाड्यावर घरही मिळणार नाही.
zero cibil score loan
U.S, U.K सारख्या डेव्हलप नेशन्समध्ये हे कॉमन आहे. जर क्रेडिट स्कोर चांगला नाहीये तर आयुष्य खूप कठीण आहे. पाच असे वेगवेगळे उपाय ज्याला इम्प्लिमेंट करून क्रेडिट स्कोअर त्वरित वाढवू शकता. ज्यांचा क्रेडिट स्कोरच नाहीये किंवा क्रेडिट स्कोर खूप कमी आहे दोघांसाठी सोल्युशन जाणुन घेण्यासाठी खालील पूर्ण वाचा.
👉क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी क्लिक करा👈
क्रेडिट स्कोर एकदम कमी आहे.
ज्यांचा क्रेडिट स्कोर खूपच कमी आहे किंवा कमी अचानक झाला आहे. तर त्यांच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट स्टेप क्रेडिट रिपोर्ट डाउनलोड करा. क्रेडिट स्कोअरचा दरवर्षी एक रिपोर्ट मिळते फ्री रिपोर्ट कधी डाऊनलोड करून बघा की कोणत्या रीजनसमुळे क्रेडिट रिपोर्ट किंवा क्रेडिट स्कोर कमी झाला आहे. zero cibil score loan
60 ते 70 टक्के केसेसमध्ये क्रेडिट स्कोर ड्रॉप होण्याचे एकाच रिजन आहे ते म्हणजे लेट पेमेंट जर पेमेंट लेट केले किंवा केलेच नाहीत तर क्रेडिट स्कोर कमी कमी होत जातो. जर सेम कॅटेगरीमध्ये रिक्वेस्ट करत असेल पण पेंडिंग पेमेंट आहे. त्या आत्ताच क्लियर करा.
पेमेंटमध्ये थोडेफार लेट पेमेंट चार्जेस कमी करू शकता पण ते पेमेंट करावेच लागेल. जेवढा लेट पेमेंट कराल तेवढेच क्रेडिट स्कोर कमी होईल. म्हणजे जर 6 ते 7 महिने पेमेंट लेट केले तर क्रेडिट स्कोअर 7 वर्षासाठी खराब होईल. म्हणजे 7 वर्षासाठी लोन मिळणार नाही. या सोबतच क्रेडिट कार्ड देखील मिळणार नाही.
हे ही पाहा : ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’नं ‘घंटोको काम मिनिटो में’ कसं केलं?
क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा
zero cibil score loan या सोबतच आणखी एक कारण ज्यामुळे क्रेडिट करू कमी असेल जर क्रेडिट कार्ड लिमिट एक्सीड करत असाल तर त्यामुळे क्रेडिट स्कोर कमी होतो. अश्या स्थिमध्ये क्रेडिट कार्ड लिमिट वाढवा किंवा दुसरा क्रेडिट कार्ड घ्या.
असे केले तर क्रेडिट युटीलायझेशन होईल.
जर कार्ड आहे ज्याची लिमिट 5l हजार आहे.
त्यातले सरसारी 25 हजार रुपये वापरता तर लिमिट युटीलायझेशन 50% आहे.
पण जर क्रेडिट कार्ड लिमिट 1 लाखापर्यंत वाढवली तर लिमिट युटीलायझेशन होणार 25%.
क्रेडिट बुरोलाइज एक पॉझिटिव्ह सिग्नल पाठवते क्रेडिट युटीलायझेशन 30% च्यावर नाही झाले पाहिजे.
👉एका क्लिकवर वाढवा आपला सिबिल👈
क्रेडिट हिस्टरी मॅक्सीमाइज करण्यासाठी
zero cibil score loan ही पध्दत खूप सोपी आहे म्हणजे जर जुने क्रेडिट कार्ड असतील जे जास्त कामात येत नाही.
त्यांना बंद करू नका जुने क्रेडिट कार्ड क्रेडिट हिस्ट्रीला वाढवते.
बँक लोन देताना किंवा क्रेडिट कार्ड देताना पूर्ण जुनी हिस्टरी बघते म्हणजे केवढा वेळासाठी युज केले किंवा हिस्टरी जेवढी मोठी आहे तेवढी चांगली आहे.
यामुळे बँकला कॉन्फिडन्स येतो आणि आपलिकेशन अप्रूव्हल जास्त लवकर होते.
हे ही पाहा : सीनियर सिटीजन मंथली इनकम स्कीम
कर्जामध्ये विविधता आणा
बँक फक्त हेच नोटीस करते की उधार चुकवू शकतो की नाही.
ते हे जज करता हिस्ट्री पाहून आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट पॅरामीटर असतो.
की कोणते आणि किती वेगवेगळे लोन घेतले आहे. zero cibil score loan
सर्व लोनला चागल सांभाळल क्रेडिट स्कोअर हा पर्सनल टाईपचा लोन आहे.
जर पर्सनल लोन घेत असाल तर वेगवेगळया प्रकारचे लोन्स घेऊ शकतात.
जसे की गोल्ड लोन इत्यादी आणि त्यांचे पेमेंट पण टाईम नाही करू शकत.
हे ही पाहा : बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्डवर
क्रेडिट स्कोर खूप कमी आहे.
zero cibil score loan अश्यांना BNPL कार्डसाठी जाऊ शकतात.
कार्ड लाईक स्लाइस, युनिक कार्ड ज्यामध्ये क्रेडिट हिस्टरी ची गरज नाही आणि ते देखील FD बॅक क्रेडिट कार्ड.
एकदा पाच ते सहा महिन्यासाठी याचा वापर केला तर क्रेडिट स्कोर हळूहळू वाढत राहील.
हे ही पाहा : 2 लाख रुपये डायरेक्ट मिळवा कर्ज: फक्त 2 मिनिटात