ysr crop insurance status खरीप हंगाम 2024 अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ysr crop insurance status
निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाची किंवा त्याच्या इतर प्रक्रिया ज्या पूर्णपणे ठप्प पडलेल्या होत्या आणि आता निवडणुकीच्या आचारसहिता संपल्या आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि ज्या मदतीची पूर्वी मंजुरी मिळाली होती त्याच्या प्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्यात आल्या आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई
जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये ज्या भागांमध्ये पाऊस झाला त्याला शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती आणि त्या संदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाले होते त्याचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते. ysr crop insurance status
यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील राज्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि यामध्ये जवळजवळ 7 जिल्ह्यासाठी शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती ज्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मंजूर झालेले किंवा नुकसान झालेले जिल्हे परभणी आणि लातूरचा समावेश होता.
हे ही पाहा : डिसेंबर महिन्यात महत्त्वाच्या नियमांत मोठे बदल, जाणून घ्या अन्यथा बसू शकते खिशाल झळ!
KYC करण्याची प्रक्रिया सुरू
ysr crop insurance status परभणी जिल्ह्यासाठी साधारणपणे 540 कोटीच्या आसपास आणि लातूर जिल्ह्यासाठी साधारणपणे 350 कोटीच्या आसपास अशी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती.
आता जे जिल्हे या नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले होते आणि त्या जिल्ह्यामधून किती शेतकरी या नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले आहे त्याची माहिती आणि क्षेत्र यामधून देण्यात आले होते.
नुकसान भरपाई मंजूर झालेल्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करायला सुरुवात करण्यात आली आहे.
काही शेतकऱ्यांच्या निवडणुकीपूर्वी kyc झालेल्या होते आणि ज्यांच्या बाकी होत्या अश्या शेतकऱ्यांची kyc करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
👉आताच करा नुकसान भरपाईचा ऑनलाइन अर्ज👈
उर्वरीत जिल्ह्यांनाही मिळणार नुकसान भरपाई
सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यामध्ये बरेच जिल्हे अध्याप देखील मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
यामध्ये हिंगोली, नांदेड, धाराशिव, सोलापूर अशा जिल्ह्यांचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आले आहे.
तो ऑलरेडी सचिवांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता.
परंतु या आलेल्या प्रस्तावाला एकंदरीत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून वाटपाला मंजुरी देण्यात आली नव्हती त्यामुळे प्रस्ताव देखील प्रलंबित पडलेला होता. ysr crop insurance status
आता अशा प्रकारचे प्रस्तावाचे शासन निर्णय काढून या मदतीच्या नुकसान भरपाईच्या वाटपाला देखील मंजुरी दिली जाईल.
हे ही पाहा : 5 ऐसे लोन फायनॅन्स जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं