Work from home job in Marathi : वर्क फ्रॉम होम नोकरी 2025 – फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी | टेलीपरफॉर्मन्स भरती

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Work from home job in Marathi टेलीपरफॉर्मन्स कंपनीतून Work From Home जॉब्सची भरती सुरू! 12वी पास फ्रेशर्ससाठी संधी. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह पद, चांगली सॅलरी, लॅपटॉपसह काम. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

जर तुम्ही घरबसल्या चांगली नोकरी शोधत असाल, तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं नसेल, तरीही ही संधी तुमच्यासाठी खास आहे. टेलीपरफॉर्मन्स (Teleperformance) या आंतरराष्ट्रीय BPO कंपनीतून वर्क फ्रॉम होम नोकरीची भरती सुरु आहे.

Work from home job in Marathi

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

टेलीपरफॉर्मन्स कंपनीबद्दल थोडक्यात

Work from home job in Marathi टेलीपरफॉर्मन्स ही एक मोठी BPO कंपनी असून ती इतर मोठ्या कंपन्यांसाठी कस्टमर सर्विस सपोर्ट सेवा देते. म्हणजे, जसे टेक महिंद्रा, विप्रो वगैरे कंपन्यांप्रमाणे ही कंपनी देखील क्लायंट कंपन्यांचे प्रोजेक्ट हाताळते आणि त्यांच्या ग्राहकांसाठी सेवा पुरवते.

सध्या, Blinkit या डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी कस्टमर केअर टीमसाठी भरती सुरु आहे.

जॉब डिटेल्स

तपशीलमाहिती
कंपनीचं नावTeleperformance
कामाचं स्वरूपWork From Home
भूमिकाCustomer Support Executive (Voice/Chat)
प्रोजेक्टBlinkit
पदांची संख्या200+
पात्रता12वी पास / ग्रॅज्युएट / Undergraduate
अनुभवआवश्यक नाही
पगार₹1.25 लाख ते ₹2.5 लाख वार्षिक
शिफ्टRotational (Day/Night)
जॉब प्रकारफुल-टाईम, पर्मनंट

हे ही पाहा : पोस्ट ऑफिस भरती 2025 – 15,475 पदांवर थेट भरती! 10वी-12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

मुख्य वैशिष्ट्ये

  • घरबसल्या जॉब – ऑफिसला जाण्याची गरज नाही
  • फ्रेशर्ससाठी संधी
  • ग्रॅज्युएशन नसेल तरी चालेल
  • 24×7 फ्लेक्सिबल काम
  • इनबॉन्ड कॉल्स आणि चॅट – स्वतःहून कॉल करायचा नाही
  • Customer queries सोडवणं – मुख्यतः Blinkit ऑर्डर्सबाबत
  • ट्रेनिंग दिलं जातं

अर्ज कसा करायचा?

  • या नोकरीसाठी तुम्हाला कोणतंही पोर्टल उघडायचं नाही.
  • फक्त HR च्या अधिकृत ईमेल आयडीवर तुमचा CV (रेझ्युमे) पाठवा.
  • काही पोस्टसाठी HR चे नाव – Ms. Aditi / Mr. Ghosh

📧 उदाहरण मेल आयडी: careers.teleperformance@xyz.com (अस्सल मेल HR कडून मिळावा, म्हणून मूळ सोर्स तपासा.) Work from home job in Marathi

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

आवश्यक साधनं

Work from home job in Marathi तुमच्याकडे खालील गोष्टी असणं अनिवार्य आहे:

  • लॅपटॉप / डेस्कटॉप – Windows 10+, 8GB RAM, i5 Processor
  • इंटरनेट कनेक्शन – WiFi with good speed
  • हेडफोन व माईक – कॉलिंगसाठी आवश्यक
  • निवांत व शांत वर्किंग एन्व्हायर्नमेंट

कामाचे स्वरूप

  • Blinkit ग्राहकांकडून येणारे कॉल, WhatsApp किंवा मेलद्वारे त्यांच्या ऑर्डरची स्टेटस विचारणं
  • उदाहरण: “माझं ऑर्डर 20 मिनिटात येणार होतं, अजून आलं नाही…”
  • तुम्ही त्यांच्या सिस्टिमवरून तपासून उत्तर द्यायचं
  • ग्राहकांना चांगली माहिती देणं, प्रोफेशनल वागणं आवश्यक

हे ही पाहा : फक्त ₹20,000 मध्ये सुरू करा चूना ट्यूब पॅकिंग व्यवसाय – संपूर्ण माहिती

कोण अप्लाय करू शकतो?

पात्रतामाहिती
शिक्षण12वी पास / Undergraduate / Graduate
इंग्लिशModerate ते Fluent (मुलाखतीसाठी आवश्यक)
अनुभवफ्रेशर्स चालतील, अनुभव असलेल्यांना प्राधान्य
वय18 वर्षांपेक्षा जास्त

सॅलरी पॅकेज

  • सुरुवातीला सॅलरी: ₹10,000 – ₹20,000 प्रति महिना
  • वार्षिक CTC: ₹1.25L – ₹2.5L
  • कामगिरीनुसार इन्सेंटिव्ह्स
  • काही प्रोजेक्ट्सवर 50K पर्यंत पॅकेज मिळू शकतं

हे ही पाहा : मोबाईल ऍपने कमवा ₹500/रोज | Best Earning App in Marathi | Taskmo

CV (रेझ्युमे) मध्ये काय लिहावं?

  • तुमचं नाव, संपर्क नंबर, ईमेल
  • एज्युकेशन डिटेल्स
  • भाषा कौशल्य – हिंदी, मराठी, इंग्रजी
  • कस्टमर सर्विस स्किल्स / कम्युनिकेशन स्किल्स
  • टेलीकॉलिंग/प्रेझेंटेशन स्किल्स
  • अनुभव असल्यास तोही स्पष्ट करा

Work from home job in Marathi ही नोकरी फ्रेशर्स, अंडरग्रॅज्युएट्स आणि घरबसल्या काम करणं इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. पगार चांगला, ट्रेनिंग मोफत, काम सोपं, आणि फक्त ईमेलद्वारे अर्ज.

हे ही पाहा : जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2025: महाराष्ट्रात नोकरीसाठी सुवर्णसंधी!

👉 लवकरात लवकर प्रोफेशनल CV तयार करा आणि HR ला मेल करा.
👉 CV तयार करताना काळजीपूर्वक माहिती लिहा आणि योग्य फॉरमॅट ठेवा.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment