WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

women related schemes​​ 2024 लाडक्या बहीणींवर सरकार मेहरबान ! खास योजना

women related schemes​ LIC विमा सखी योजना देशभरातील दहावी पास महिलांना घरबसल्या 7 हजार रुपये महिना कमावण्याची सुवर्णसंधी. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 9 डिसेंबर 2024 रोजी नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

हरियाणातील पानिपत मधून विमा सखी ही योजना सुरू करण्यात आली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत महिलांना एलआयसीच्या माध्यमातून या योजनेचे अंतर्गत समाविष्ट करून 3 वर्षाचे ट्रेनिंग दिले जाणार आहे.

women related schemes​

👉7000रु. मिळवण्यासाठी क्लिक करा👈

असा मिळणार लाभ

women related schemes​ ट्रेनिंगच्या दरम्यान पहिल्या वर्षासाठी 7 हजार रुपये महिना दुसऱ्या वर्षासाठी 6 हजार रुपये महिना आणि तिसऱ्या वर्षासाठी 5 हजार रुपये महिना अशा प्रमाणामध्ये हा स्टायफंड दिला जाणार आहे आणि या 3 वर्षाचा ट्रेनिंग झाल्यानंतर त्या महिलांना पुढे विमा एजंट म्हणून समाविष्ट केल्या जाणार आहे.
या ट्रेनिंगच्या काळामध्ये विम्याचे महत्त्व सगणे विमा पॉलिसी काढण्यासाठी प्रयत्न करणे अशा प्रकारचे काम या महिलांना करावी लागणार आहेत.

हे ही पाहा : शेतकऱ्यांना RBIची खुशखबर, प्रतीक्षा कर्जमाफी

आवश्यक पात्रता

women related schemes​ ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठीच राबवली जाणार आहे.
यामध्ये दहावी पास असलेल्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
ज्या महिलांचे वय 18 ते 70 वर्ष असेल अशा वयोगटातील महिलांसाठी या योजनेच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहे.
तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर या महिला विमा योजनेच्या स्वरूपामध्ये काम करू शकणार आहे.

👉योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

अशी राबवली जाणार योजना

ट्रेनिंग नंतर या महिलांना LIC एजंट म्हणून नियुक्त केला जाईल आणि त्यासाठी जे महिला पॉलिसी क्रिएट करतील त्या पॉलिसीच्या बेस वर त्यांना पुढे यामधून कमिशन दिल्या जाणार आहे.
women related schemes​​ या योजनेच्या अंतर्गत एकंदरीत 2 लाख विमा सखी या तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ज्यामध्ये योजना आता हरियाणा मधून सुरू करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये 35 हजार महिलांची विमा शक्ती म्हणून भरती केली जाणार आहे.

हे ही पाहा : मुद्रा लोन योजना के लिए कैसे आवदेन करें

या व्यतिरिक्त दुसरा टप्पा सुरू करत असताना या अंतर्गत 50 हजार महिलांचा समावेश केला जाईल आणि हा टप्पा हा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत 2 लाख महिला या विमा सखी म्हणून भरती केल्या जाणार आहेत.
योजना ही हरियाणा मधून सुरू केलेली आहे.
हळूहळू याचा विस्तार पूर्ण देशभरामध्ये केला जाणार आहे. women related schemes​

हे ही पाहा : बिना सिबिल स्कोर और सैलरी प्रूफ के ULI से चुटकियों में मिलेगा लोन

असा करा भरतीची ऑनलाइन अर्ज

women related schemes​ योजनेसाठी संकेतस्थळ लाँच करण्यात आले आहे ज्या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी दिलेल्या वर क्लिक करून अर्ज करू शकता
या ठिकाणी महिलेला नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता अशा प्रकारची माहिती भरावी लागणार आहे आणि एलआयसीचे एजंट डेव्हलपर ऑफिसर कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनार यांच्याशी संबंधित नाहीत याबद्दलची माहिती देऊन हा अर्ज सबमिट करा.
यासोबत दहावी पास असलेल्या प्रमाणपत्र इतर कागदपत्र देखील द्यावी लागणार आहे आणि अशाप्रकारे ही योजना देशभरातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा विस्तार हळूहळू केला जाईल आणि महाराष्ट्रामध्ये देखील या योजनेचे अंतर्गत लवकरच भरती सुरू केले जाईल.

हे ही पाहा : PM योजना मे मिलेगे बिना गारंटी कम ब्याज पर मिलेगा 3 लाख का लोन

women related schemes​ या संदर्भातील जे जे अपडेट येतील तेथे अपडेट देखील वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment