User does not exist error : ग्रिसटेक पोर्टल लॉगिन समस्या 2025: OTP न येणे आणि “User Does Not Exist” एरर सोल्यूशन

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

User does not exist error ग्रिसटेक पोर्टलवर OTP न येणे, “User does not exist” अशी एरर दिसतेय? 2025 साठी सर्वात अपडेटेड सोल्यूशन आणि स्टेप बाय स्टेप लॉगिन प्रक्रिया येथे जाणून घ्या.

फार्मर आयडी वापरून ग्रिसटेक पोर्टलवर लॉगिन करताना अनेकांना समस्या भासत आहे – “OTP येत नाही”, “User does not exist” अशी त्रुटी दिसते.
या त्रुटींमुळे Mahadbt शेतकरी योजना, कांदा चाळ योजना, इत्यादी सुद्धा अडकतात.

आज आपण पाहणार आहोत या समस्येचे 2025 मध्ये अपडेटेड सोल्यूशन – जे तुम्हाला लॉगिनपासून पासवर्ड सेट करण्यापर्यंत सगळी माहिती देईल.

User does not exist error

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

ग्रिसटेक लॉगिन करताना होणाऱ्या समस्या

1. OTP न येणे

User does not exist error मोबाईल नंबर टाकल्यावर ओटीपी येत नाही. हे प्रामुख्याने खालील कारणांमुळे घडते:

  • जुना मोबाईल नंबर इनअ‍ॅक्टिव आहे
  • मोबाइल नंबर फार्मर आयडीशी लिंक नाही
  • सिस्टीममध्ये डेटा मिसमॅच आहे

2. “User Does Not Exist”

हा त्रुटी संदेश दिसतो:

  • जेव्हा मोबाईल नंबर पोर्टलवर नोंदलेला नसतो
  • अथवा शेतकऱ्याचा नवीन रजिस्ट्रेशन पूर्ण झाला नसतो

हे ही पाहा : ₹3,000 मध्ये वार्षिक टोल पास – फास्टॅगपेक्षा जलद, सुलभ, आणि स्वस्त

उपाय: न्यू रजिस्ट्रेशन करून लॉगिन समस्या सोडवा

  • महत्वाची लिंक:
    👉 ग्रिसटेक पोर्टल – MFRDA Portal
  • स्टेप 1: वेबसाइटला भेट द्या
    • पोर्टल: https://mfrda.maharashtra.gov.in
    • वरती “Farmer Login” किंवा “नवीन नोंदणी (New Registration)” वर क्लिक करा.
  • स्टेप 2: आधार नंबर टाका
    • 12 अंकी आधार क्रमांक एंटर करा
    • “Verify” वर क्लिक करा
  • स्टेप 3: आधार OTP टाकणे
    • आधार लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल
    • OTP बॉक्समध्ये तो एंटर करून “Verify” करा

👉शेवगाव कृषी मार्केट आजचे कांदा बाजार भाव live👈

  • स्टेप 4: नवीन मोबाईल नंबर लिंक करा
    • चालू मोबाईल नंबर टाका
    • त्या नंबरवर दुसरा OTP येईल
    • तो व्हेरिफाय करून “Submit” करा
  • स्टेप 5: पासवर्ड सेट करा
    • दोनदा पासवर्ड टाका
    • पासवर्ड सेव करा – हेच लॉगिनसाठी वापरायचे User does not exist error

पासवर्ड विसरल्यास काय करावे?

  1. “Forgot Password” वर क्लिक करा
  2. आधार लिंक मोबाइल नंबर टाका
  3. OTP वर पासवर्ड रीसेट करा

User does not exist error सूचना: जर “User does not exist” एरर येत असेल, तर आधी नवीन रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.

हे ही पाहा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: जून हप्ता, नवीन कर्ज योजना आणि पतसंस्थांबाबत अपडेट

लॉगिन करताना काळजी घ्या

  • प्रत्येक फार्मर आयडीला वेगळा मोबाईल नंबर वापरा
  • मोबाईल नंबर सातत्याने वापरात असावा
  • सिस्टीममध्ये अपडेट्स सुरू असल्याने, वेळोवेळी लॉगिन करून स्थिती तपासा

लॉगिननंतर फायदे काय?

  1. आपल्या फार्मर प्रोफाईलची संपूर्ण माहिती पाहता येते
  2. Mahadbt अर्ज स्थिती तपासता येते
  3. जमीन, पीक पाहणी, पिकं जोडणं/काढणं सोपं होतं
  4. कृषी योजना अपडेट्स सहज मिळतात User does not exist error

हे ही पाहा : एसटी बस पास आता थेट शाळेत! ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारली

शेतकऱ्यांसाठी सूचना

  1. मोबाईल नंबर बदलायचा असल्यास:
    👉 जुना नंबर लॉगिनसाठी वापरा आणि त्यात नवीन नंबर अपडेट करा
  2. जर सीएससी सेंटरवर फार्मर आयडी बनवला असेल, तरी पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे

महत्त्वाचा सल्ला

User does not exist error शेतकऱ्यांनी स्वत: लॉगिन माहिती लक्षात ठेवावी – मोबाईल नंबर आणि पासवर्ड.
हे योजना अर्ज, अनुदान ट्रॅकिंग आणि प्रोफाईल दुरुस्ती यासाठी फार महत्त्वाचं आहे.

अधिकृत लिंक

हे ही पाहा : सोलर ऑपरेटेड नेपसेक्स पिअर योजना 2025: अर्ज प्रक्रिया, अनुदान आणि टेस्ट रिपोर्ट माहिती

User does not exist error ग्रिसटेक पोर्टलवरील लॉगिन समस्या ही एक सामान्य बाब झाली आहे. परंतु, योग्य पद्धतीने नवीन रजिस्ट्रेशन करून, आधार व मोबाईल OTP व्हेरिफाय करून, आपण सहज लॉगिन करू शकतो.
शेतकऱ्यांनी वेळ वाचवण्यासाठी आणि योजना अनुदान गमावू नये म्हणून, हा उपाय लगेच वापरणं गरजेचं आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment