UPI Loan Process in Marathi UPI द्वारे आता FD, सोनं, शेअर्स आणि मालमत्तेवर थेट कर्ज मिळणार! NPCI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया, फायदे व अटी येथे जाणून घ्या.
UPI Loan Process in Marathi
भारतात डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती घडवणारा UPI (Unified Payments Interface) आता आणखी एक पाऊल पुढे टाकतोय. NPCI ने नुकतेच जाहीर केले आहे की, आता केवळ पेमेंटच नव्हे, तर UPI च्या माध्यमातून कर्ज देखील घेतले जाऊ शकते – ते सुद्धा FD, सोनं, शेअर्स, मालमत्ता अशा विविध साधनांवर!

👉UPI वरून लोन मिळवीन्यासाठी क्लिक करा👈
नवीन काय आहे? (NPCI चे अपडेट्स)
- याआधी UPI फक्त RuPay क्रेडिट कार्ड किंवा काही पूर्व-स्वीकृत कर्जासाठीच वापरले जात होते.
- परंतु NPCI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँका व NBFC आता UPI अॅप्स (जसे की PhonePe, Paytm, Google Pay) च्या माध्यमातून ग्राहकांना कर्ज सुविधा देतील. UPI Loan Process in Marathi
- ही प्रणाली 31 ऑगस्ट 2025 पर्यंत देशभरात कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे ही पाहा : महिला समृद्धी बचत गट कर्ज योजना – तुमचा उद्योजकीय स्वप्न साकार करण्याची संधी!
कोणकोणत्या प्रकारच्या कर्जासाठी UPI वापरता येईल?
UPI Loan Process in Marathi नवीन प्रणाली अंतर्गत खालील प्रकारच्या कर्जांसाठी UPI वापरता येणार:
- 🔹 1. FD (Fixed Deposit) वर कर्ज
- तुमच्याकडे असलेल्या Fixed Deposit च्या आधारावर थेट अॅपवरून कर्ज घेता येईल.
- 🔹 2. सोने (Gold Loan)
- डिजिटल किंवा बँकेत गहाण ठेवलेले सोने वापरून कर्ज मिळू शकते.
- 🔹 3. मालमत्ता आधारित कर्ज (Property Loan)
- जमीन किंवा घराच्या आधारावर घेतलेले कर्ज UPI अॅपशी लिंक करता येईल.
- 🔹 4. शेअर्स व बाँड्स वर कर्ज
- तुमच्या डीमॅटमधील गुंतवणुकीवर आधारित कर्जही सहज घेता येईल.
- 🔹 5. व्यक्तिगत व व्यवसाय कर्ज (Personal & Business Loan)
- छोट्या व्यापाऱ्यांसाठी UPI हा सोपा व जलद पर्याय ठरणार.
- 🔹 6. किसान क्रेडिट कार्ड (KCC) लोन
- शेतकऱ्यांना थेट पेमेंटसाठी मदत करणारे वैशिष्ट्य.

👉RBI चा मोठा निर्णय! कर्जदारांना दिलासा – फ्लोटिंग रेटवर आता नवे नियम👈
संपूर्ण प्रक्रिया कशी असेल?
- ➤ Step 1: कर्ज मंजुरी व मालमत्तेची पडताळणी
- तुमच्या बँकेकडून किंवा NBFC कडून कर्ज स्वीकृत झाले पाहिजे. यासाठी आवश्यक ती मालमत्ता (FD, सोनं, शेअर्स) जामीन म्हणून दिली जाते.
- ➤ Step 2: UPI अॅपवर लॉग इन करा
- PhonePe, Paytm, GPay यांसारख्या अॅप्सवर लॉग इन करा.
- ➤ Step 3: Credit Line लिंक करा
- तुमच्या मंजूर कर्ज खात्याला UPI अॅपशी लिंक करा.
- ➤ Step 4: व्यवहार करा
- तुम्ही दररोज ₹10,000 पर्यंत वापर करू शकता. मासिक लिमिट ₹50,000 असेल.
- ➤ Step 5: कर्ज वापर फक्त ठराविक उद्देशासाठी
- उदा. सोनं गहाण ठेवून घेतलेले कर्ज फक्त त्याच वापरासाठी वापरले जाईल. UPI Loan Process in Marathi
हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय: शिखर बँकेकडून सोसायट्यांना थेट पदपुरवठा
UPI लोन घेण्याचे फायदे
फायदा | विवरण |
---|---|
💻 डिजिटल व पेपरलेस प्रक्रिया | ऑनलाईन केवळ काही स्टेप्समध्ये कर्ज मिळेल |
⏱️ वेळेची बचत | बँकेत जाण्याची गरज नाही |
🔐 पारदर्शक व्यवहार | प्रत्येक व्यवहार NPCI च्या देखरेखीखाली |
🧾 EMI ट्रॅकिंग | UPI Mandate मुळे EMI ऑटो डेबिट |
🛒 ग्रामीण व शहरी दोघांसाठी फायदेशीर | कोणत्याही UPI अॅपमधून व्यवहार शक्य |
वापरासाठी अटी व मर्यादा
- दररोजची मर्यादा ₹10,000
- मासिक मर्यादा ₹50,000
- एका दिवशी 20 व्यवहारांपर्यंत परवानगी
- कर्जाचा उपयोग ठराविक उद्देशासाठीच
- उदाहरण: वैद्यकीय कर्जातून जुगार किंवा खरेदीस परवानगी नाही UPI Loan Process in Marathi

हे ही पाहा : ₹15,000 पगारावर पर्सनल लोन मिळेल का? जाणून घ्या अटी, प्रक्रिया आणि टिप्स
कोणते अॅप्स वापरू शकता?
- PhonePe
- Paytm
- Google Pay
- BHIM UPI
- बँकांचे अधिकृत अॅप्स
सर्व अॅप्सवर लवकरच “UPI Loan” किंवा “Credit Line” नावाचे नवीन पर्याय दिसणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी विशेष फायदा
UPI Loan Process in Marathi किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारक शेतकऱ्यांसाठी ही प्रणाली फायदेशीर ठरेल. त्यांना बियाणं, खत, औषधं किंवा इतर खर्चासाठी थेट UPI द्वारे विक्रेत्याला पेमेंट करता येईल.
हे ही पाहा : खिशात रुपया नाहीये आणि बिझनेस सुरु करायचाय? जाणून घ्या लोन देणाऱ्या खास योजना
NPCI काय म्हणतंय?
NPCI (National Payments Corporation of India) च्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व बँका व NBFC नी ही प्रणाली 2025 च्या ऑगस्टपर्यंत कार्यान्वित करावी.
📝 अधिक माहितीसाठी भेट द्या:
🔗 https://www.npci.org.in
UPI Loan Process in Marathi UPI ही केवळ पैसे पाठवण्याची सुविधा न राहता, आता झटपट डिजिटल कर्ज घेण्याचे माध्यम बनत आहे. फक्त काही क्लिकमध्ये, तुम्ही तुमच्या संपत्तींवर आधारित कर्ज घेतले जाऊ शकते — तेही सुरक्षित, पारदर्शक आणि सहजपणे.
👉 तुम्ही छोटा व्यवसाय सुरू करत असाल, आपत्कालीन वैद्यकीय गरज असेल, किंवा शेतीशी संबंधित खर्च असेल – UPI Loan हे तुमच्यासाठी एक नवीन आर्थिक उपाय बनू शकतो.