update mobile number in RC online वाहनधारकांसाठी सरकारी सूचना: मोबाईल नंबर अपडेट करा वाहन पोर्टल (VAHAN) किंवा सारथी पोर्टलवर घरबसल्या फ्रीमध्ये. आधारशी लिंक केलेला नंबर अपडेट केल्याने RTO संदेश आणि अलर्ट मिळतील.
जर तुम्ही वाहनधारक असाल आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल, तर आता एक महत्त्वाची सरकारी सूचना आली आहे. अनेक वाहन मालकांनी आपला मोबाईल नंबर VAHAN किंवा सारथी पोर्टलवर अपडेट केलेला नाही, ज्यामुळे सरकारकडून येणारे महत्त्वाचे संदेश, अलर्ट्स आणि कायदेशीर नोटिस वेळेत पोहोचत नाहीत.
update mobile number in RC online
हे लक्षात घेऊन एनआयसी (National Informatics Centre) ला ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे की नागरिकांचे मोबाईल नंबर योग्य डेटाबेसमध्ये अपडेट करणे आवश्यक आहे.
अधिकृत लिंक: VAHAN Portal
अधिकृत लिंक: Sarthi Portal
मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया
स्टेप 1: वेबसाइटवर जा
- तुमच्या मोबाईलवर कॅमेरा वापरून QR कोड स्कॅन करा, किंवा update mobile number in RC online
- खालील वेबसाईट उघडा:

असा करा वाहनधारकांनी घरबसल्या ऑनलाईन मोबाईल नंबर अपडेट
स्टेप 2: फॉर्म भरताना आवश्यक माहिती
- वाहनाची माहिती:
- वाहन नंबर / रजिस्ट्रेशन नंबर
- चेसी नंबर / इंजिन नंबर
- रजिस्ट्रेशन तारीख व वैधता
- कॅप्चा कोड एंटर करा update mobile number in RC online
- नो युअर अप्लिकेशन स्टेटस: 3 अतिरिक्त फील्ड दिसतील
- 12 अंकी आधार नंबर
- आधार कार्डवर नाव
- आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर
लक्षात ठेवा: आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबरच वापरावा.
स्टेप 3: व्हेरिफिकेशन
- आय ग्री बॉक्स टिक करा
- व्हेरिफाय बटन क्लिक करा
- गेट आधार OTP वर क्लिक करा
- ओटीपी मोबाईलवर मिळाल्यावर एंटर करून Validate OTP क्लिक करा
update mobile number in RC online यामुळे मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेट होईल.
मसूर डाळ खाल्ल्याचे अविश्वसनीय फायदे | वजन कमी, डोळ्यांचा थकवा कमी, हाडं मजबूत
फायदे
मोबाईल नंबर अपडेट केल्यास:
- RTO / सरकारकडून मिळणारे महत्त्वाचे अलर्ट्स आणि नोटिसेस वेळेत मिळतील
- कायदेशीर सूचना घरबसल्या मिळवता येतील
- वाहन किंवा लायसन्सशी संबंधित कार्यवाही सुलभ होईल
महत्वाच्या टिपा
- आधारशी लिंक केलेला सध्याचा मोबाईल नंबर वापरा
- जर काही माहिती उपलब्ध नसेल (उदा. चेसी नंबर), तर RC कार्ड वरून तपासा
- पूर्ण प्रोसेस फ्री आहे; आरटीओला जाण्याची गरज नाही
- ही प्रक्रिया 2-3 मिनिटांत पूर्ण करता येते
महाराष्ट्र जमिनीची रजिस्ट्री 2025 | मोजणी अनिवार्य, जमिनीच्या व्यवहारात पारदर्शकता
update mobile number in RC online सरकारच्या नव्या नियमांनुसार, मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे. घरबसल्या VAHAN किंवा सारथी पोर्टलवरून फ्रीमध्ये नंबर अपडेट करून तुम्ही RTO आणि सरकारी संदेश त्वरित मिळवू शकता.
ऑनलाईन मोबाईल अपडेटसाठी: VAHAN Portal | Sarthi Portal