SSC Mega Bharti 2025 : 14582 स्थायी पदांसाठी संपूर्ण माहिती

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

SSC Mega Bharti 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे जाहीर झालेली 14582 पदांची मेगा भरती 2025! ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी पात्रता, वयोमर्यादा, भरती प्रक्रिया, पे-स्केल आणि ऑनलाईन अर्ज कसे करायचे याची संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये वाचा.

भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मेगा भरती 2025 अंतर्गत 14582+ स्थायी पदे भरण्यासाठी संधी उपलब्ध आहे. SSC असिस्टंट सेक्शन ऑफिसर भरती, SSC पोस्टल असिस्टंट भर्ती, SSC सब-इन्स्पेक्टर परीक्षा यांसारख्या पदांसाठी महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरातून अर्ज मागवले जात आहेत.

SSC Mega Bharti 2025

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

कोणत्या पदांसाठी भरती होणार?

SSC Mega Bharti 2025 अंतर्गत खालील प्रमुख पदांसाठी भरती होणार आहे:

ग्रुप बी पदे:

  • असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Assistant Section Officer) – SSC असिस्टंट सेक्शन ऑफिसर भरती अंतर्गत सेंट्रल सेक्रेटरी सर्विसमध्ये
  • इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स – CBDT मध्ये
  • सेक्शन हेड इन्स्पेक्टर – पोस्ट डिपार्टमेंट मध्ये
  • सब-इन्स्पेक्टर (Sub Inspector) – नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी (NIA), सेंट्रल ब्यूरो ऑफ नारकोटिक्स (CBN), मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इत्यादी

हे ही पाहा : वर्क फ्रॉम होम नोकरी 2025 – फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी | टेलीपरफॉर्मन्स भरती

ग्रुप सी पदे:

  • ऑडिटर आणि अकाउंटंट – ऑफिस अंडर C & AG
  • पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट – SSC पोस्टल असिस्टंट भर्ती अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ पोस्ट
  • सिनियर सेक्रेटरी असिस्टंट – सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस
  • मिलिटरी इंजिनियरिंग सर्विस – मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स
  • टॅक्स असिस्टंट – CBDT

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

भरतीसाठी पात्रता

SSC Mega Bharti 2025 या पदांसाठी मुख्य पात्रता ग्रॅज्युएशन आहे. SSC सब-इन्स्पेक्टर परीक्षा साठी देखील पदवी आवश्यक आहे.

  • ग्रुप बी पदांसाठी: कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
  • स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटर साठी: बॅचलर डिग्रीसोबत स्टॅटिस्टिक्स विषय असणे आवश्यक.
  • जुनियर सेक्रेटरी असिस्टंट साठी: कोणत्याही विषयात पदवी, पण गणित (मॅथ्स) किंवा स्टॅटिस्टिक्स असणं फायदेशीर.

वयोमर्यादा आणि एज रिलॅक्सेशन

  • ग्रुप बी पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे
  • ग्रुप सी पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे
  • विविध वर्गांसाठी केंद्र सरकारनुसार एज रिलॅक्सेशन उपलब्ध आहे.

हे ही पाहा : पोस्ट ऑफिस भरती 2025 – 15,475 पदांवर थेट भरती! 10वी-12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

वेतनमान (Salary Structure)

  • ग्रुप बी पदांसाठी वेतनमान ₹35,400 ते ₹1,12,400
  • ग्रुप सी पदांसाठी वेतनमान ₹29,200 ते ₹92,300 (पदावरील अवलंबून) SSC Mega Bharti 2025
  • SSC पोस्टल असिस्टंट भर्ती अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंटसाठी वेतन ₹25,000 ते ₹81,000

अर्ज कसा करावा?

  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 जुलै 2025
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक: SSC अधिकृत संकेतस्थळ
  • महाराष्ट्रातील प्रमुख परीक्षा केंद्रे: पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड

हे ही पाहा : महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 | विविध पदांसाठी थेट मुलाखत

परीक्षा प्रक्रिया आणि सिलॅबस

परीक्षा पद्धत:

  • टायर 1: ऑनलाइन मल्टिपल चॉइस प्रश्न, कालावधी 1 तास SSC Mega Bharti 2025
  • टायर 2: टायपिंग, मॅथ्स, इंग्रजी, जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर नॉलेज आणि डेटा एंट्री स्पीड टेस्ट (आवश्यकतेनुसार)

टायर 1 मध्ये विषय:

  • जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग
  • जनरल अवेअरनेस
  • क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड
  • इंग्रजी भाषा

टायर 2 मध्ये विषय:

  • मॅथेमॅटिकल स्किल्स
  • इंग्रजी भाषा
  • डेटा एंट्री स्पीड टेस्ट
  • कंप्युटर नॉलेज

SSC Mega Bharti 2025 नकारात्मक मार्किंग 0.50 गुणांची आहे.

हे ही पाहा : अकोला जिल्हा परिषदेत स्टाफ नर्स पदांसाठी संधी

परीक्षा शुल्क

  • Open/OBC: ₹100
  • SC/ST/Women/PWD: फी माफ

SSC भरतीची महत्वाची लिंक

SSC Mega Bharti 2025 ही मेगा भरती महाराष्ट्रसह संपूर्ण भारतासाठी एक सुवर्णसंधी आहे स्थायी सरकारी नोकरीसाठी. जर तुम्ही पदवीधर असाल आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या विभागांमध्ये स्थायी नोकर्‍या हवे असतील तर नक्कीच या संधीचा फायदा घ्या. अर्जाची अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा.

अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी तुम्ही SSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता:
https://ssc.nic.in

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment