solar motor pump राज्यसह देशभरातील शेतकऱ्यांना दिवसात सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सोलर पंप दिल्या जात आहे. राज्यामध्ये या अंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे. पीएम कुसुमच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या कोठ्यामध्ये जवळजवळ 8.5 लाख सोलर पंप राज्य शासनाच्या माध्यमातून लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या अंतर्गत नोंदणी केली जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या अर्ज पात्र झाले आहे त्यांना पेमेंट करण्यासाठी पुढच्या प्रक्रियेसाठी समाविष्ट केल्या जात आहे.
solar motor pump
पूर्वी मेढाकडे केलेले अर्ज जे पात्र अर्ज आहेत असे अर्ज आता महावितरणकडे वळवले जात आहे. याचबरोबर महावितरण कडे पेड पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांना देखील यामध्ये समाविष्ट केले जात आहे.
तुम्हाला आला का पेमेंट का मॅसेज?
solar motor pump मागेल त्याला सोलर / मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करून त्याचे पोर्टल सुरू करण्यात आले होते.
या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठीची सुविधा देण्यात आली होती.
या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी केली होती.
या अंतर्गत नोंदणी केल्यानंतर आपला अर्ज पूर्ण करण्यासाठीची एक आवश्यक बाब होते ते म्हणजे पेमेंट.
हे ही पाहा : फटाफट कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या?
आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत तुमचा अर्ज पूर्णपणे कंप्लेंट करून तो सबमिट करण्यासाठी पेमेंट करण्याची गरज आहे.
या अंतर्गत योजनेच्या असलेल्या अटी/ शर्ती/ पात्रता व्यवस्थित पाहून शेतकऱ्यांना या अंतर्गत पेमेंट करण्यासाठी सांगितले गेले होते आणि आता ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट पूर्ण होईल त्या शेतकऱ्याचा अर्ज पूर्ण होणार आहे.
अर्ज पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रक्रियेसाठी अर्ज ग्राह्य धरले जाणार आहे. solar motor pump
👉सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
मॅसेज आला नसेल तर?
पूर्वी मेढाकडे अर्ज केल्यानंतर मेसेज द्वारे पेमेंट करण्यासाठी सांगितले जात होते.
अशाच प्रकारे आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत जर प्रायमरी नोंदणी केली असेल तर पेमेंट करण्यासाठीचे मेसेज देण्यात येत आहेत आणि जरी मेसेज आलेला नसेल तरी पोर्टल वर अर्ज तपासा त्यावर जर पेमेंट पेंडिंग दाखवत असेल तर ते ड्राफ्टमध्ये दिसेल.
ज्यावेळेस पेमेंट पूर्ण कराल त्यावेळेस याची पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे.
हे ही पाहा : कर्जावर बाईक कशी घ्यावी जाणुन घ्या सविस्तर माहिती
यामध्ये पेमेंट केल्याबरोबर तात्काळ सोलर लागेल का?
तर नाही कारण या अंतर्गत बरेच शेतकरी पूर्वी पेमेंट करून देखील वेटिंगमध्ये आहेत.
पेमेंट केल्यानंतर अर्ज सबमिट होईल त्यानंतर पात्रतेनुसार आलेल्या प्राधान्या अनुसार अर्जाचा जॉईंट सर्वे होईल आणि त्यानंतर वेंडर सिलेक्शनची प्रक्रिया प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. solar motor pump
हे ही पाहा : आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड
solar motor pump तर ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत सोलर पंपासाठी नोंदणी केली होती त्या शेतकऱ्यांना पुढील प्रक्रियेसाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
अशा प्रकारे मागेल त्याला सौर कृषी मंत्री योजनेच्या संदर्भातील हे महत्त्वाचे अपडेट होते.
हे ही पाहा : मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, अर्जदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट, तुम्हाला आला का मॅसेज