Smartphone Addiction मुळे Children मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? 2025

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Smartphone Addiction ज्या कोवळ्या वयात मुलांना हातात धड चमचाही धरता येत नाही त्या वयात ह्यांच्या हातात मोबाइल दिला जातो. पालकही मुलांची तोंड बंद करायला त्यांना बिझी करून टाकतात. यामुळे मुलांच्या डोक्यावर आणि मनावर काय परिणाम होतोय आणि हे वेड कसं बदलू शकतो जाणून घेऊया. काही पालकांना असे वाटते की आमची मुलं चांगलाच कॉन्टेन्ट पाहतात त्यामुळे ती हुशार होत आहेत. पण तुमचा हा समज खूप चुकीचा ठरू शकतो असं एका नवीन संशोधनातून समोर आलाय.

सेपियन लार्ज ही अमेरिकन स्वयंसेवी संस्था 2016 पासून लोकांचं मानसिक आरोग्य समजून घेण्यावर काम करते. या संस्थेच्या एका ताज्या अहवालानुसार आजकाल लहान मुलांना खूप लवकर स्मार्टफोन दिला जातोय ज्यामुळे ही मुलं वयात येईपर्यंत त्यांच्या मेंदूवर मनावर विपरीत परिणाम दिसून येतात. 2023 च्या जानेवारी ते एप्रिल दरम्यान जगभरातल्या 40 देशातल्या 27 हजार 969 तरुणांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला. या 40 देशांमध्ये भारताचा ही समावेश आहे आणि हे सर्व तरुण 18 ते 24 या वयोगटात मोडतात. या अहवालात अभ्यास करण्यात आलेल्या तरुणांच्या मानसिक स्थितीच्या 47 वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करून त्यांचं मोजमाप मेंटल हेल्थ कोशन अर्थात एम एच क्यू या आकड्याने करण्यात आले.

Smartphone Addiction

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

अहवालातले निष्कर्षक

मुली

Smartphone Addiction वयाच्या सहाव्या वर्षी स्वतःचा स्मार्टफोन देण्यात आलेल्या ७४ टक्के मुलींना त्यांच्या तारुण्यात मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या या महिलांचे एम एच क्यू ही कमी आढळला.
ज्या मुलींना दहाव्या वर्षी स्मार्टफोन देण्यात आला त्यापैकी 61 टक्के मुलींचा एमएचके वाईट होता.
पंधराव्या वर्षी 52% मुलींची ही काहीशी अशी स्थिती होती.
18 व्या वर्षी ज्या मुलींना स्वतःचे स्मार्टफोन मिळाले त्यांच्यापैकी 46% मुलींना मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या.

हे ही पाहा : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळवा 10 लाखाचे कर्ज

मुल

6व्या वर्षी स्मार्टफोन हाती देण्यात आले तेव्हा त्यापैकी 42 टक्के मुलांना मानसिक समस्या होत्या.
ज्यांना 10 वर्षी स्मार्टफोन हाती देण्यात आले त्यांच्यापैकी 43 टक्के मुलांचा एमएचक्यू खालावलेला दिसला.
ज्या मुलांना 18 वर्षी फोन हाती देण्यात आले होते त्यांच्यापैकी 36% मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या.

👉एसटीची अष्टविनायक यात्रा, नवीन वर्षातील पहिल्या संकष्टीला घ्या बाप्पाचे दर्शन; फक्त इतके पैसे भरावे लागणार👈

Smartphone Addiction याशिवाय सोशल सेल्फ म्हणजे समाजात वावरण्याचा आत्मविश्वास त्या तरुणांमध्ये जास्त दिसला त्यांना फोन मोठे झाल्यावर देण्यात आले होते.
याशिवाय आत्महत्येचे विचार चिडचिडेपणा आणि वास्तवापासून दूर जाणे तसंच भास होणे या गोष्टीही त्या तरुणांमध्ये जास्त दिसल्या ज्यांना फार कमी वयातच फोन सोपवण्यात आले होते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट यात सांगण्यात आली आहे ती म्हणजे लहानपणी या मुलांसोबत कुठलेही वाईट प्रसंग घडले नसतील तरीसुद्धा लहानपणापासूनच स्मार्टफोनच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या मनावरही तसेच दुष्परिणाम होतात.

हे ही पाहा : मनरेगा पशु शेड योजना 2025

असे नेमकं काय घडतंय

अगदी लहानपणापासूनच चकाकणाऱ्या वाजवणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित होत जातो.
त्याच स्मार्टफोन आता एक असा खुळखुळा झाला त्याचा रंग बदलतो ज्यात गाणी वाजतात ज्या चित्र बदलत जातात आणि ज्यावरून आता आई-बाबांशी बोलताही येते.
त्यातच कामात व्यग्र असलेले आई-बाबा आता मुलांना गप्प करण्यासाठी त्यांच्या हाती स्मार्टफोन नावाचा हाच खुळखुळा देतात.
त्यातच कोविड आल्यामुळे मुलं घरात बंदिस्त झाली ऑनलाइन शिक्षण म्हटल्यावर मुलांच्या हाती फोनही देण्यात आले आणि त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढू लागला. Smartphone Addiction
पण अभ्यासासोबतच इतर गोष्टी सुद्धा मुलांच्या मेंदूपर्यंत मनापर्यंत पोहोचू लागल्या.

हे ही पाहा : 5 एसे लोन एप जाहा से मिलेगा इन्स्टंट लोन

दिल्ली स्त्री त्रिजिबिनेट माईंड क्लिनिकचे डॉक्टर पंकज कुमार वर्मा सांगतात की

लहान मुलांमध्ये मेंदूचा विकास सुरूच असतो ते जे बघत असतात ते त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे त्यांना नाही समजत.
कार्टून पाहिल्यावर जर त्यांना बरं वाटत असेल आनंद मिळत असेल तर त्यांच्या मेंदूमध्ये डोपामाईन नावाचा एक रसायन श्रवत असत.
डिजिटल एक्स्पोझरच्या व्यसनामुळे जेव्हा जेव्हा मुलांनी वाचायला हवं खेळायला हवं मित्रांमध्ये मिळायला मिळायला हवं तेव्हा त्यांना फक्त स्मार्टफोनची आठवण येत असते.
अशाने ते एका आभासी जगात जगू लागतात. Smartphone Addiction
यामुळे ते भीती संभ्रम चिंता अशा मनस्थितीत गुरफटून जातात आणि त्याचा दीर्घ काळ परिणाम होतो.
मुलांचा विकास सामाजिक जडणघडणीतून व्हायला हवा पण असं होत नाही आणि भविष्यात त्याचा वाईट परिणाम होतो.

हे ही पाहा : गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा

आता कराव तरी काय

Smartphone Addiction मुलांच्या हातून स्मार्टफोन घेतला किती लगेच रडू लागतात अख्खगड डोक्यावर घेतात.
लहान मुलांना शक्य तितकं स्मार्टफोन पासून दूर ठेवा त्यांना इतर कामांमध्ये गुंतवा.
मुलांच्या हातात स्मार्टफोन किंवा टॅबलेट कधी द्यायचा ते ठरवा.
मुलाच्या अभ्यासासाठी मोबाईल जर आवश्यक असेलच तर स्क्रीन टाईम वर मर्यादा निश्चित करा.

हे ही पाहा : कम Cibil Score है तो No Tension, ऐसे मिलेगा आपको Personal Loan

जर मुलांना फक्त संपर्कासाठीच फोन द्यायचा असेल तर अगदी साधा फोन द्या ज्यात कॉलिंग आणि मेसेजिंग होईल तितकच आणखी काही नाही.
त्यांना मित्र-मैत्रिणी सोबत जर संपर्क करायचा असेल तर घरी एक लैंडलाइन बसवू शकता का तो एक पर्याय पहा. Smartphone Addiction
मित्राकडे स्मार्टफोन आहे आपल्याकडे नाही म्हणून जर मुलं हुज्जत घालत असतील तर त्यांच्याशी बोलून त्यांना समजावून सांगा.

हे ही पाहा : व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करायचं आहे? कोण कोणत्या शासनाच्या योजना आहेत पहा

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment