Shetkri Vima Yojana Maharashtra पीक विमा योजना 2025 मध्ये शेतकऱ्यांचा सहभाग का घटला? विमा न मिळण्याच्या कारणांपासून शेतकऱ्यांच्या रोषापर्यंत जाणून घ्या सविस्तर विश्लेषण.
Shetkri Vima Yojana Maharashtra
सध्याची पीक विमा योजना ही “गॅरंटी नसलेली योजना” म्हणून ओळखली जात आहे. कारण नुकसान झाल्यानंतरही पीक विमा मिळेलच याची कुठलीही खात्री सरकार किंवा विमा कंपन्यांकडून दिली जात नाही.

आकडेवारी सांगते असंतोष किती खोल आहे?
Shetkri Vima Yojana Maharashtra 2024 मध्ये 1 रुपयात राबवलेली योजना खूप यशस्वी ठरली होती – तब्बल 1.68 कोटी अर्ज दाखल झाले होते. मात्र 2025 मध्ये ही संख्या फक्त 36.8 लाखांपर्यंत आली आहे – म्हणजेच सहभागात 75% घट.
जिथे फसवणूक, तिथे शेतकऱ्यांचा रोष
- अनेक अर्ज बाद करण्यात आले.
- नुकसान असूनही दावे मंजूर झाले नाहीत.
- ट्रिगर हटवले गेले.
- पीक कापणी अहवालावरच विमा अवलंबून – पण त्याची खात्री नाही.
शेतकऱ्यांची मानसिकता बदलली – “विमा नकोच!”
Shetkri Vima Yojana Maharashtra शेतकरी म्हणतात:
“जेव्हा सरकार गॅरंटी देत नाही, तेव्हा आमचं नुकसान कोणी भरून काढणार?”
यामुळेच बहुसंख्य शेतकऱ्यांनी या योजनेपासून पाठ फिरवलेली आहे.
हे ही पाहा : UPI Transactions Charges 2025 : आता UPI वापरण्यासाठी लागणार शुल्क? RBI चा इशारा व महत्त्वाची माहिती वाचा!
विभागवार सहभाग – फक्त मराठवाडाच उत्साही!
विभाग | अर्ज संख्या |
---|---|
लातूर विभाग | 13.35 लाख |
छ. संभाजीनगर | 10.8 लाख |
नागपूर | 1.28 लाख |
कोल्हापूर | 64 हजार |
नाशिक | 15 हजार |
कोकण | 35 हजार |
पुणे | 2.35 लाख |
अमरावती | 95 हजार |
👉 एकूण अर्ज: 36.8 लाख – त्यापैकी 60% अर्ज फक्त मराठवाड्यातून! Shetkri Vima Yojana Maharashtra

👉तलाठ्यांना आता ‘Face App’ वरून हजेरी अनिवार्य – महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय!👈
शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचे सरकारी प्रयत्न
- कृषी सहायक, कृषी अधिकारी यांना टास्क दिलेले
- सोशल मीडियावर मोहीम
- “केवळ 4 दिवस उरले आहेत” असे स्टेटस
- ग्रामस्तरावर जागरूकता शिबिर
तरीसुद्धा शेतकरी विश्वास दाखवत नाहीत कारण…
ट्रिगर हटवले – आता विमा मिळण्याची कोणतीच हमी नाही
Shetkri Vima Yojana Maharashtra पूर्वी, “कमी उत्पादन” किंवा “प्राकृतिक आपत्ती” मुळे स्वतःहून ट्रिगर लागू होत असे आणि त्यातून नुकसान भरपाई दिली जात होती.
आता हे ट्रिगर हटवले गेले आहेत. विमा फक्त आणि फक्त पीकपणी प्रयोगाच्या अहवालावर आधारित असेल.
हे ही पाहा : “Nucleus Budget 2025: अनुसूचित जमातींसाठी 100% अनुदान योजना – अर्जाची अंतिम तारीख 31 जुलै!”
वैयक्तिक नुकसान दाव्यांची अडचण
वैयक्तिक नुकसान भरपाईसाठी देखील स्वतःहून दावे दाखल करता येत नाहीत, आणि कंपन्या दावे नाकारतात.
जर नैसर्गिक आपत्तीने अर्धा शिवार पडलाय पण प्रयोग दुसऱ्या भागात झाला, तर कोणतीही मदत मिळत नाही.
सरकारच्या बाजूने वेळ अजून शिल्लक आहे!
Shetkri Vima Yojana Maharashtra जर सरकारने:
- वैयक्तिक दावे मंजूर करण्यासाठी विंडो ओपन केली,
- मुदतवाढ जाहीर केली,
- ट्रिगर पुन्हा लावले,
तर लाखो शेतकरी अजूनही सहभागी होऊ शकतात. पण अजूनही त्यावर कोणतीही हालचाल दिसत नाही.

हे ही पाहा : शेतात जाण्यासाठी शेतरस्त्याची मागणी कशी करावी? प्रक्रिया, वेळ आणि कागदपत्रांची माहिती
शेवटचं विधान: विमा योजना आहे की यंत्रणेचा खेळ?
आज शेतकऱ्यांना असा अनुभव येतो की:
- विमा कंपन्या 20% ठेवतात
- सरकार हिस्सा उचलतं
- उरलेलं जे काही आहे ते “वाटून” दिलं जातं
Shetkri Vima Yojana Maharashtra या सगळ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो आणि त्यांचं भवितव्य, पीक उत्पादन असूनही, अनिश्चित राहतं.
🌐 Official Links:
हे ही पाहा : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024: घरकुलासाठी सर्वेक्षणाची अंतिम मुदत 31 जुलै 2025 पर्यंत वाढवली!
शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्कासाठी आवाज उठवा!
जर या योजनेत पारदर्शकता आणायची असेल, तर आपला दर्जा वाढवायला लागेल – माहिती घ्या, विचार करा, निर्णय घ्या.