WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

sarkari yojana app​ मोबाइल ॲप सुचवणार पिकांच्या रोगांवर उपाय?

sarkari yojana app​ दिवसेंदिवस विविध कारणांना पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पिकांच्या ऐनवाढीच्या अवस्थेत रोगांच्या प्रादुर्भावाने उत्पन्नात घट येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसतोय परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

परंतु यावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेने अँड्रॉइड मोबाईलवर वापरण्यायोग्य ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या मदतीने पिकांवरील रोगांचे निदान करता येते. या ॲपचे नाव आहे AI DISC मग या ॲपचा वापर कसा करता येतो काय सुविधा देण्यात आल्या आहे.

sarkari yojana app​

👉एप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👈

बलवान कृषीच्या यंत्रांना आयएसआय ची मान्यता

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेती क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत आहे.
विविध खाजगी कंपन्या क्षेत्रात उतरू लागल्यात त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणाला चालना मिळते. sarkari yojana app​
नुकताच बलवान कृषी या कंपनीने आयएसआय प्रमाणित कृषी यंत्रांची नवीन श्रेणी भारतीय बाजारात दाखल केली आहे.
वॉटर पंप ब्रश कटर बॅकपॅक आणि साईट पॅक पोर्टेबल स्पेअर आधी उपकरणासाठी भारतीय मानक संस्थेने मान्यता दिली आहे.
या उपकरणांच्या मदतीने पीक उत्पादनात वाढ होईल आणि शाश्वत शेती पद्धतीला चालना मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.

हे ही पाहा : दिवसाला 25 हजार कमाई करा तुमच्या गावातच या व्यवसायाने

केंद्राकडून कृषी यांत्रिकीकरणासाठी नगरला 51 कोटीचा निधी

sarkari yojana app​ केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विकासाला प्राधान्य दिल जात आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याला 51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
देशातील कृषी क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे.
कृषी क्षेत्रातील वाढते यांत्रिकीकरणाचा विचार करून विविध योजनातून शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरतील अशा योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू असल्याची माहिती अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

👉आताच एप डाउनलोड करा👈

उत्तर प्रदेशात धान्यापासून इथेनॉल निर्मितीकडे उद्योगांचा कल

sarkari yojana app​ केंद्र सरकार इथेनॉल उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत आहे.
त्यामुळे उसासह धान्यांपासून इथेनॉल निर्मितीकडे उद्योगांचा कल वाढतोय.
अलीकडेच उत्तर प्रदेश मधील बलरामपुर येथे उसामध्ये गोड ज्वारीचा आंतरपीक घेण्याचा प्रयोग करण्यात आला होता.
साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या उत्तर प्रदेश मध्ये आता त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रियल धान्यापासून इथेनॉल निर्मिती केली आहे.
त्यामुळे इथेनॉल उत्पादनातही वाढ झाली असून धान्य आधारित इथेनॉलला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्रिवेणी कडून सांगण्यात येत आहे.

हे ही पाहा : Aadhaar Card अपडेटसाठी ‘हा’ पेपर बंधनकारक, 14 डिसेंबर शेवटची तारीख

केरळमध्ये मसाले विक्रीसाठी ऑनलाईन पोर्टल

केरळ मसाले उत्पादनात महत्त्वाचे राज्य त्यामुळे कोझी कोणाच्या इंजिन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइसेस रिसर्च ने स्पाइसरी ही मसाल्यासह अन्य कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.
यामध्ये केरळमध्ये उत्पादित होणारी सौंदर्य प्रसाधने, मसाला पावडर, लागवड साहित्य, जैवखत,आणि आयआयएसआर नर्सरी मध्ये विकसित केलेल्या 150 हुन अधिक कृषी उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहे.
कृषी स्टार्टअप ची बाजारपेठ वाढवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातोय.

हे ही पाहा : बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्ज कसे घ्यावे?

भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेने अँड्रॉइड मोबाईल ॲप विकसित केले आहे

sarkari yojana app​ दिवसेंदिवस विविध कारणांना पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
पिकांच्या ऐन वाढीच्या अवस्थेत रोगांचा प्रादुर्भावाने उत्पन्नात घट येते त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो.
परंतु यावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेने अँड्रॉइड मोबाईल ॲप विकसित केले आहे.
त्याचे नाव AI DISC म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ट डिसीज आयडेंटिफिकेशन सिस्टिम.
या मोबाईल ॲपचा वापर करून पिकावरील कीड आणि रोगांचे निधन करता येते.

हे ही पाहा : बँक आधार लिंकची स्थिती तपासा अगदी एक मिनिटात

तसेच रोग आणि किड नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्याचा कामही हे ॲप करत.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प अंतर्गत ची निर्मिती करण्यात आली आहे.
या ॲपमध्ये फळ, भाजीपाला, तृणधान्य, आणि इतर 19 प्रमुख भारतीय पिकांची आणि त्यावरील साठवून अधिक रोगांच्या माहितीचा समावेश आहे. sarkari yojana app​
त्यामुळे देशातील प्रमुख पिकांवरील रोगांची माहिती या अँप मधून शेतकऱ्यांना मिळते.
त्यातून शेतकरी अचूक उपायोजना करू शकतात.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment