sarkari yojana सिंचन विहिरीच्या 5 लाख रुपयांच्या अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारले जात होते या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
sarkari yojana
अर्ज कसा करायचा आणि अर्ज कोण करू शकत याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
👉एप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👈
असा करा ऑनलाइन अर्ज
यासाठी मोबाईलवर एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.
एप्लीकेशनचे नाव आहे MAHA-EGS Horticulture/well App हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे.
डायरेक्ट डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा आणि ओपन करा.
ओपन केल्यानंतर या अंतर्गत दोन लॉगिन विचारले जातील शेतकरी लॉगिन आणि ऑफिशियल लॉगिन यामध्ये शेतकरी लॉगिनवर क्लिक करा.
हे ही पाहा : गुगल पेमधून अवघ्या 1 मिनिटात मिळणार 25 हजार रुपयांचं कर्ज
क्लिक केल्यानंतर दोन नंबरच्या ऑप्शन विहीर अर्जावर क्लिक करा. sarkari yojana
यामध्ये अर्जदारच नाव, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, ग्राम पंचायत, गावाचे नाव, मनरेगा जॉब कार्ड नंबर, मनरेगा जॉब कार्ड अपलोड करा, शेतकऱ्याचा प्रवर्ग निवडा, एकूण जमीन, विहिरीचा भूमापन क्रमांक, धरक क्षेत्र, 7/12 आणि 8अ अपलोड करा, सिंचन विहिरीचे बांधकामसाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड असेल तर त्याला टिक करा. ही सर्व माहिती अचूक टाकल्या नंतर पुढे जावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर प्रपत्र अ दाखवले जाईल भरलेला अर्ज दाखवला जाईल त्यामध्ये माहिती पूर्णपणे दिलेली आहे ही सर्व माहिती पाहून पुढे जावर क्लिक करा.
या नंतर पपत्र ब दाखवले जाईल या प्रपत्र ब मध्ये योजनेच्या संदर्भातील सर्व अटी, निकष दाखवले जातील ही माहिती व्यवस्थितपणे पाहा आणि पुढे जा वर क्लिक करा. sarkari yojana
यानंतर मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जाईल तो OTP दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करा.
ओटीपी इंटर करून खाली प्रस्तुत करा वर क्लिक करा.
ओटीपी व्हेरिफाय होईल आणि यानंतर अर्ज सबमिट होईल.
हे ही पाहा : ‘Hi’ टाईप करा, 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज झटपट खात्यात!
अशी पाहा अर्जाची स्थिती
अर्ज सबमिट झाल्यानंतर मेसेज प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्जाच्या स्थितीमध्ये मोबाईलनुसार लॉगिन करून हा अर्जाची स्थिती पाहू शकता.
मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी इंटर करा आणि प्रस्तुत करा वर क्लिक करा.
या नंतर केलेला अर्जाची तारीख व अर्जाची स्थिती दाखवली जाईल.
जर अर्ज पात्र झाला तर कागदपत्र मागितली जातील आणि अर्ज चुकला असेल तर एडिट करू शकता आणि जर चुकलेला अर्ज बात करायचे असेल तर बात देखील करू शकता. sarkari yojana
हे ही पाहा : खिशात रुपया नाहीये आणि बिझनेस सुरु करायचाय? जाणून घ्या लोन देणाऱ्या खास योजना
अर्ज केल्यानंतर याची ज्यावेळेस अर्ज मंजूर येतील त्यानंतर प्रस्ताव मागवल्या जातील त्या नंतर कागदपत्र लागतील याची PDF मध्ये नमुने खालील लिंक मध्ये देण्यात आले आहे त्यासोबत प्रस्ताव सादर करा आणि शासनाच्या माध्यमातून पुढे याची अनुदान प्रक्रिया राबवली जाते.
हे ही पाहा : शेती खरेदी कर्ज योजना 2024
कुणाला मिळेल लाभ
अशा प्रकारे ओपन, ओबीसी, एससी, एसटी अशा सर्व प्रवर्गातील दोन हेक्टरच्या क्षेत्र मर्यादेपर्यंत क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जातो आणि यासाठी अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. sarkari yojana