Sarkari Nokri Update 2025 : RRB टेक्निशियन भरती 2025: 6238 जागांसाठी सुवर्णसंधी – पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Sarkari Nokri Update 2025 2025 मध्ये RRB टेक्निशियन पदासाठी 6238 जागांची रेल्वे भरती जाहीर! पात्रता, अभ्यासक्रम, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.

जर तुम्ही दहावी पास, ITI, Diploma किंवा Engineering पूर्ण केले असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे!
भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून 6238 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Sarkari Nokri Update 2025

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

महत्त्वाच्या तारखा

तपशीलतारीख
अधिसूचना जाहीर28 जून 2025
अर्ज सुरू28 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख28 जुलै 2025
अर्जात सुधारणा करण्याची शेवटची तारीख10 ऑगस्ट 2025

एकूण पदसंख्या व पगार

पदपदसंख्यावेतनश्रेणी
टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल183₹29,200/- (लेव्हल 5)
टेक्निशियन ग्रेड 36055₹19,900/- (लेव्हल 2)
एकूण6238

हे ही पाहा : समाज कल्याण विभाग भर्ती 2025 – 13,400+ पदांसाठी परीक्षा, अर्ज व पात्रता तपशील

शैक्षणिक पात्रता

  • ग्रेड 1 साठी (Technician Grade 1 Signal):
    • B.Sc. – Physics / Electronics / Computer Science / IT / Instrumentation
    • Diploma / B.E. / B.Tech. – वर नमूद शाखांमधून
  • ग्रेड 3 साठी (Technician Grade 3):
    • 10वी पास + ITI (कोणत्याही मान्यताप्राप्त ट्रेडमधून)

Sarkari Nokri Update 2025 टिप: जवळपास सर्व ट्रेड्समध्ये ITI झालेल्यांना अर्ज करता येणार आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

पदवयोमर्यादा (01.07.2025 रोजी)
टेक्निशियन ग्रेड 118 ते 33 वर्षे
टेक्निशियन ग्रेड 318 ते 30 वर्षे

सूचना:

  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC (Non-Creamy Layer): 3 वर्षे
  • PWD व Ex-Servicemen साठी अतिरिक्त सूट लागू आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज शुल्क (Application Fees)

वर्गशुल्कपरतावा (CBT दिल्यास)
सामान्य / ओबीसी₹500₹400 परत
SC/ST/Female/PWD/ExSM₹250₹250 परत

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. CBT (Computer Based Test)
  2. Document Verification (DV)
  3. Medical Examination

हे ही पाहा : 2025 मध्ये एसटी कंडक्टर कसा व्हाल? पात्रता, लायसन्स, भरती प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती!

CBT परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम

  • ⌛ परीक्षा कालावधी: 90 मिनिटे
  • 📊 एकूण प्रश्न: 100
  • ❌ निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीसाठी 1/3 गुण वजा Sarkari Nokri Update 2025

✍️ ग्रेड 1 साठी (Technician Grade 1 Signal)

विषयप्रश्नगुण
General Awareness1010
General Intelligence & Reasoning1515
Basic Computer & Applications2020
Mathematics2020
Basic Science & Engineering3535
Total100100

हे ही पाहा : “राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदांची भरती – शासकीय नोकरीसाठी सुवर्णसंधी!”

✍️ ग्रेड 3 साठी (Technician Grade 3)

विषयप्रश्नगुण
Mathematics2525
General Intelligence & Reasoning2525
General Science4040
General Awareness & Current Affairs1010
Total100100

मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन

  • मेडिकल टेस्ट: Color Vision, Eye Sight, BMI इत्यादी
  • Document Verification: मूळ कागदपत्रे आवश्यक
  • SC/ST/OBC साठी संबंधित कास्ट सर्टिफिकेट बंधनकारक

हे ही पाहा : एसटी महामंडळातील 15,000 पदांसाठी मोठी भरती 2025 – संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

  1. 👉 https://indianrailways.gov.in या अधिकृत साईटवर भेट द्या
  2. “RRB Technician Recruitment 2025” लिंक वर क्लिक करा
  3. “Apply Now” वर क्लिक करा
  4. नवीन युजर असल्यास Registration करा
  5. आवश्यक कागदपत्रं अपलोड करा
  6. ऑनलाइन पेमेंट करून फॉर्म सबमिट करा Sarkari Nokri Update 2025

तयारीसाठी पुस्तके व अभ्याससामग्री

  • PDF स्वरूपात पुस्तकांची लिंक टेलिग्राम व WhatsApp चॅनलवर दिलेली आहे
  • General Intelligence, Reasoning, Computer Basics, Mathematics यावर लक्ष केंद्रित करा
  • दररोज Mock Tests द्या. Sarkari Nokri Update 2025

हे ही पाहा : नगर निगम (Municipal Corporation) भर्ती 2025 — ग्रुप C/D साठी 15,390 पदे

6238 पदांची रेल्वे भरती ही 2025 मध्ये सरकारी नोकरीसाठी एक उत्तम संधी आहे.
जर तुम्ही ITI, Diploma, किंवा B.Sc. केलं असेल तर आजच अर्ज करा, आणि तयारी सुरू करा.
रेल्वेतील सरकारी नोकरी म्हणजे स्थैर्य, सुरक्षित भविष्य, आणि सन्मान. Sarkari Nokri Update 2025

अधिकृत लिंक:

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment