WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

sarkari new yojna​ 50% अनुदानवर जिल्हा परिषदची पशु संवर्धन योजना

sarkari new yojna​ पशुसंवर्धन विभाग अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

ज्या प्रेस नोटद्वारे संबंधित लाभार्थ्यांना शासनाकडून सूचना करण्यात आली आहे की ज्यांना पशुसंवर्धन विभाग अंतर्गत वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागीचा असेल तर अशा लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून सहभाग घ्यायचा आहे.

sarkari new yojna​

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

असा करा अर्ज

ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी शासनाकडून वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आली आहे.
संकेतस्थळाची साईट Mahabms.com याची लिंक देखील खली देण्यात आली आहे.
त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर या योजनेबद्दलची सविस्तर डिटेल संबंधित वेबसाईट वर पाहायला मिळेल.

हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल

अर्ज मुदत

sarkari new yojna​ योजनेसाठी फॉर्म भरायचा असेल तर याची तारीख 9-11-2023 पासून सुरुवात झालेली आहे. आणि 8-12-2023 पर्यंत याची शेवटची तारीख असणार आहे.
म्हणजे पूर्ण एक महिन्याचा कालावधी योजनेसाठी शासनाकडून देण्यात आली आहे.
जे इच्छुक लाभार्थी असतील त्यांनी फॉर्म भरायला सुरुवात करा.
संबंधित वेबसाईट वर फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

योजना

फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या योजनेचा सहभाग करण्यात आलेला आहे.
2 गाई किंवा 2 म्हैस
100 पिल्लांचे गटवाटप
1000 कुकूटपालनाचे वाटप
5 शेळी 1 बोकड
10 शेळी 1 बोकड
या पद्धतीने वेगवेगळ्या पशुसंवर्धनाच्या योजना वेबसाईट वर असणार आहे.
फॉर्म भरून या योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. sarkari new yojna​

हे ही पाहा : दिवाळीला रेशनकार्डधारकांसाठी दिलासा; स्वस्त धान्य दुकानदारांचा संप मागे

या बद्दलाची सविस्तर माहितीसाठी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment