sarkari job post office​ भारतीय डाक विभाग बँक भरती 2024

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

sarkari job post office​ इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत परमनंट पद भरती निघालेली आहे पगार 30000 रुपये प्रतिमहा दिला जाईल, महिला व पुरुष अर्ज करू शकता, 344 पदांसाठी भरती होणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/10/2024 आहे.

इंडिया पोस्टमेंट बँक यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

sarkari job post office​

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज करण्याची अंतिम तारीख

ऑनलाइन अर्ज 11/10/2024 पासून सुरू झाले आहेत आणि 31/10/2024 पर्यंत फी आणि ऑनलाइन अर्ज करू शकता.

पदाचे नाव व पद संख्या

एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 344+ पदांसाठी भरती निघाली आहे.

हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स

वय मर्यादा

sarkari job post office​ या पदासाठी वय मर्यादा 20 ते 35 वर्षांपर्यंतची देण्यात आली आहे.
01/09/2024 ला वय पर्यंत या मोजले जाईल.

शैक्षणीक पात्रता

सरकारी नियामक संस्थेद्वारे मान्यताप्राप्त भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्था मंडळातील कोणत्याही विषयातील पदवीधर.
कमीत कमी 2 वर्षापर्यंतचा GDS या पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

वेतन

sarkari job post office​ दरमहा 30 हजार रुपये वेतन दिले जाईल.

निवड पद्धत

सिलेक्शन हे मेरिट लिस्ट च्या माध्यमातून केले जाणार आहे.
ग्रॅज्युएशन मध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारे सिलेक्शन केले जाईल.

हे ही पाहा : बांधकाम कामगारांना ₹5000 दिवाळी बोनस मिळणार का?

अर्ज शुल्क

अर्ज शुल्क 750 रुपये ठेवण्यात आलेली आहे.

पोस्टिंगचे ठिकाण

sarkari job post office​ पोस्टिंग हे ऑल ओव्हर इंडिया मध्ये असणार आहे.
ऑल इंडियामध्ये ही भरती निघालेली आहे.
त्यामध्ये अंदमान आणि निकोबारसाठी 1. आंध्र प्रदेशसाठी 8. अरुणाचल प्रदेशसाठी 5. आसामसाठी 16. बिहारसाठी 20. चंदीगडडसाठी 2. छत्तीसगड साठी 15 दादर आणि नगर हवेलीसाठी 1. दिल्लीसाठी 6. गोव्यासाठी 1.

हे ही पाहा : गुंठ्यांत जमीन खरेदी विक्री होते का?

गुजरातसाठी 29. हरियाणासाठी 10. हिमाचल प्रदेशसाठी 10. जम्मू आणि कश्मीरसाठी 4. झारखंडसाठी 14. कर्नाटकसाठी 20. केरळासाठी 4. लडाखसाठी 1. लक्षद्वीपसाठी 1. मध्य प्रदेशासाठी 20. महाराष्ट्रासाठी 19. मणिपूरसाठी 6. मेघालयासाठी 4. मिझोरमसाठी 3. नागालँडसाठी 3. ओडिसासाठी 11. पुडूचेरीसाठी 1. पंजाबसाठी 10. राजस्थानसाठी 17. सिक्कीलसाठी 1. तमिळनाडूसाठी 13. तेलंगानासाठी 15. त्रिपुरासाठी 4. उत्तर प्रदेशसाठी 36. वेस्ट बेंगालसाठी 13. अशा एकूण 344 जागांची पद भरती निघाली आहे.

sarkari job post office​ ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती देण्यात आली आहे अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. भरतीची जाहिरात पाहण्यासाठी जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment