railway tc job मध्य रेल्वेमध्ये (Central Railway) विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी पगार ₹27,500 प्रति महिना निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही अर्ज करू शकतात. तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे – अर्ज करण्यासाठी कोणतीही फीस भरायची नाही आणि परीक्षा देखील होणार नाही.
railway tc job
अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी 2025 आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्व आवश्यक माहिती, पात्रता, आणि मुलाखतीची तारीख व ठिकाण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग, हे सर्व बघूया.

उपलब्ध पदांसाठी व्हॅकन्सी
- पीजी टीचर (इंग्लिश)
- शैक्षणिक पात्रता: MA इंग्लिश (लिटरेचर) + B.Ed
- वेतन: ₹27,500 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: इंग्लिश विषयातील शिक्षण
- पीजी टीचर (इकोनॉमिक्स)
- शैक्षणिक पात्रता: MA इकोनॉमिक्स + B.Ed
- वेतन: ₹27,500 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: इकोनॉमिक्स विषयातील शिक्षण
- पीजी टीचर (बिझनेस स्टडीज)
- शैक्षणिक पात्रता: M.Com + B.Ed
- वेतन: ₹27,500 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: बिझनेस स्टडीज विषयातील शिक्षण
हे ही पाहा : जिल्हा परिषद मध्ये विविध पदांची भरती 2025
- पीजी टीचर (अकाउंट्स)
- शैक्षणिक पात्रता: M.Com + B.Ed
- वेतन: ₹27,500 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: अकाउंट्स विषयातील शिक्षण
- टीजी टीचर (केमिस्ट्री)
- शैक्षणिक पात्रता: MSc केमिस्ट्री + B.Ed
- वेतन: ₹27,500 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: केमिस्ट्री विषयातील शिक्षण
- टीजी टीचर (बायोलॉजी)
- शैक्षणिक पात्रता: MSc बायोलॉजी + B.Ed
- वेतन: ₹27,500 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: बायोलॉजी विषयातील शिक्षण railway tc job

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
- टीजी टीचर (हिंदी)
- शैक्षणिक पात्रता: MA हिंदी + B.Ed + CTET
- वेतन: ₹26,250 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: हिंदी विषयातील शिक्षण
- सोशल सायन्स टीचर
- शैक्षणिक पात्रता: BA (हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स) + B.Ed + CTET
- वेतन: ₹26,250 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: सोशल सायन्स विषयातील शिक्षण
- टीजी टीचर (इंग्लिश)
- शैक्षणिक पात्रता: BA इंग्लिश + B.Ed + CTET
- वेतन: ₹26,250 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: इंग्लिश विषयातील शिक्षण railway tc job
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वित्त विभाग पर्मनंट भरती 2025
- टीजी टीचर (कॉम्प्युटर सायन्स)
- शैक्षणिक पात्रता: BE/BTech (कॉम्प्युटर सायन्स/ IT) किंवा BCA/BSc (कॉम्प्युटर सायन्स) + CTET
- वेतन: ₹26,250 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: कॉम्प्युटर सायन्स विषयातील शिक्षण
- टीजी टीचर (मॅथ्स)
- शैक्षणिक पात्रता: BSc (PCM) + B.Ed + CTET
- वेतन: ₹26,250 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: मॅथ्स विषयातील शिक्षण
- प्रायमरी टीचर (इंग्लिश/ हिंदी)
- शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण + D.Ed + TET
- वेतन: ₹21,250 प्रति महिना
- कार्यक्षेत्र: प्रायमरी शिक्षण railway tc job

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग भरती 2025
मुलाखतीची तारीख आणि वेळ
- पीजी टीचर (इंग्लिश, इकोनॉमिक्स, बिझनेस स्टडीज, अकाउंट्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) – 11 फेब्रुवारी 2025 (10:00 AM – 1:00 PM)
- टीजी टीचर (हिंदी, इंग्लिश, कॉम्प्युटर सायन्स, मॅथ्स) – 12 फेब्रुवारी 2025 (10:00 AM – 1:00 PM)
- प्रायमरी टीचर (इंग्लिश, हिंदी) – 13 फेब्रुवारी 2025 (10:00 AM – 1:00 PM)
हे ही पाहा : महानगर पालिका मध्ये विविध पदांची भरती 2025
मुलाखतीचे ठिकाण
railway tc job चेंबर ऑफ प्रिन्सिपल, सेंट्रल रेल्वे, सेंट्रल स्कूल आणि जूनियर कॉलेज, कल्याण
अर्ज कसा करावा
तुम्हाला अर्ज डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर ऑफिस पर्सनल, सेंट्रल रेल्वे, मुंबई यांच्या नावाने करायचा आहे. अर्जाच्या फॉर्मचा नमुना जाहिरात मध्ये दिला आहे. जाहिरातीच्या लिंकची ब्लॉगमध्ये दिली आहे.

हे ही पाहा : बृहन्मुंबई महानगर पालिका पर्मनंट भरती 2025
अर्ज करण्याआधी
- कृपया संपूर्ण जाहिरात वाचा.
- योग्य त्या पदासाठी अर्ज करा.
- आवश्यक सर्व दस्तऐवज आणि माहिती काळजीपूर्वक भरा. railway tc job