PMAY Rural Survey 2025 PMAY-G अंतर्गत लाभार्थ्यांसाठी घरकुल सर्वेक्षणाची अंतिम तारीख 31 जुलै 2025 पर्यंत वाढवली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले Self Survey वेळेत पूर्ण करा. सविस्तर माहिती येथे वाचा.
PMAY Rural Survey 2025
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024 (PMAY-G) अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपले घरकुल सर्वेक्षण पूर्ण केलेले नाही, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
👉 आता सर्वेक्षणासाठी 31 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
31 जुलै 2025: अंतिम संधी
PMAY Rural Survey 2025 ग्रामीण गृहनिर्माण संचालनालय, महाराष्ट्र यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, अवास प्लस 2024 सर्वेक्षण आता 31 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करता येणार आहे.
✅ हे निर्णय खालील कारणांमुळे घेण्यात आले आहेत:
- अनेक लाभार्थ्यांनी अद्याप Self Survey केलेले नाही
- 2018 प्रतीक्षा यादीत न समाविष्ट लाभार्थ्यांचे नवे पात्रता निकष
- तांत्रिक त्रुटी आणि विलंब झालेली प्रक्रिया
हे ही पाहा : कायदेशीर करार म्हणजे काय? | वैध करारासाठी आवश्यक अटी आणि प्रक्रिया
कोणत्या लाभार्थ्यांना आहे संधी?
📍 यामध्ये समाविष्ट आहेत:
- जे 2018 प्रतीक्षा यादीत नव्हते, पण आता पात्र ठरले आहेत
- ज्या कुटुंबांचे सेल्फ सर्वेक्षण अपूर्ण आहे
- जे सिस्टमद्वारे अपात्र होते, पण आता त्यांचे निकष पूर्ण झाले आहेत
- फ्लॅग केलेल्या खात्यांचे व्हेरिफिकेशनही आवश्यक
➡️ या सर्व लाभार्थ्यांनी 31 जुलैपूर्वी आपली प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. PMAY Rural Survey 2025

👉PM किसान 20वा हप्ता अद्याप नाही | शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा इशारा👈
सर्वेक्षण कसं करायचं?
सरकारने दोन मुख्य तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे:
1. आवास सॉफ्ट ॲप्लिकेशन
याद्वारे पात्र लाभार्थी आपलं घरकुल सर्वेक्षण स्वतः करू शकतात.
2. फेस आधार आरडी ॲप
ज्यामध्ये आधार प्रमाणीकरणाद्वारे पात्रता निश्चित होते.
सर्वेक्षणासाठी सूचना:
✅ ग्रामपंचायतींना निर्देश:
- ज्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, त्यांनी ते AwaasSoft प्रणालीवर चिन्हांकित करावे
- 100% सेल्फ सर्वेक्षण प्रकरणांचे पुष्टीकरण आवश्यक
- चेकर्समार्फत व्हेरिफिकेशन 31 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करणे
पुढे मुदतवाढ नाही
PMAY Rural Survey 2025 संचालक ग्रामीण गृहनिर्माण विभागाने स्पष्ट केले आहे की:
“31 जुलै 2025 ही अंतिम मुदत आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.”
✅ त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणतीही विलंब न करता, तत्काळ आपलं सर्वेक्षण पूर्ण करावं.

हे ही पाहा : आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड
मोबाईलवरून सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया:
📌 टप्पे:
- AwaasSoft ॲप डाउनलोड करा
- मोबाईल क्रमांक व OTP ने लॉगिन
- आधार कार्ड तपशील भरा
- फोटो व लोकेशन सबमिट करा
- फेस आधार आरडी वापरून प्रमाणीकरण पूर्ण करा
- सर्वे ‘सबमिट’ करून अंमलबजावणीसाठी पाठवा
कोणते कुटुंब वंचित राहणार नाही
PMAY Rural Survey 2025 सर्व यंत्रणांना निर्देश दिले आहेत की:
- कोणतेही बेघर कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहू नये
- सर्व ग्रामपंचायती यासाठी दक्ष राहाव्यात
- फील्ड अधिकारी आणि चेकर्स यांना नियमित वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश
हे ही पाहा : महिलांसाठी शिलाई मशीन योजना 2025: ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज | संपूर्ण मार्गदर्शक
जिल्हास्तरावरही कारवाई अनिवार्य
- जिल्हा प्रशासनाने 100% सर्वेक्षण पूर्ण करावे
- AwaasSoft प्रणालीवर अपडेट्स अपलोड करणे आवश्यक
- ग्रामसेवक, तलाठी, आणि पंचायत समित्या यांना सूचना दिल्या आहेत
PMAY-G घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी ही शेवटची संधी आहे.
जर तुमचं नाव यादीत नसेल पण तुम्ही पात्र असाल, तर 31 जुलै 2025 पूर्वी सेल्फ किंवा असिस्टेड सर्वेक्षण पूर्ण करा.
✅ एकदा तुम्ही सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर, तुमच्या अर्जाची प्रशासनाकडून पडताळणी होईल आणि त्यानंतर तुमचं नाव लाभार्थी यादीत समाविष्ट होईल.