WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

pm suryodaya yojana​ 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं? सविस्तर माहिती एका क्लिकवर

pm suryodaya yojana​ मोदी सरकारनं देशातील 1 कोटी घरांना मोफत वीज (Free electricity) देण्यासाठी  पंतप्रधान सूर्योदय योजना (PM Suryodaya Yojana) सुरू केली आहे. या अंतर्गत दरमहा 300 युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मदतीने  पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेसाठी कसा अर्ज करायचा? या योजनेचा लाभ कसा मिळतो ? जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. 

आता पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी पोस्ट ऑफिसमधूनही अर्ज करता येणार आहे. या योजनेंतर्गत सरकारने देशातील एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल यंत्रणा बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जात आहे.

pm suryodaya yojana​

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

PM Suryodaya Yojana नेमकी काय आहे  पंतप्रधान सूर्योदय योजना?

लोकांना मोफत वीज मिळावी यासाठी केंद्र सरकारने ही योजना आखली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. त्यांना शासनाकडून 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. एक किलोवॅट सौर पॅनेल बसवण्यावर 30,000 रुपये, दोन किलोवॅट सौर पॅनेलवर 60,000 रुपये आणि तीन किलोवॅट सौर पॅनेलच्या स्थापनेवर 78,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 

हे ही पाहा : गुगल पेमधून अवघ्या 1 मिनिटात मिळणार 25 हजार रुपयांचं कर्ज

पोस्ट ऑफिस तुम्हाला नोंदणीसाठी मदत करेल

pm suryodaya yojana​ पंतप्रधान सूर्योदय योजनेच्या नोंदणीसाठी तुम्ही पोस्टमनचीही मदत घेऊ शकता. या योजनेत अधिकाधिक लोकांनी नोंदणी करावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. कोणत्याही मदतीसाठी, तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मदत घेऊ शकता.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम तुम्हाला pmsuryagarh.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर ‘Apply for Rooftop Solar’ वर जा.
नोंदणीसाठी, तुमचे राज्य आणि तुमच्या क्षेत्रातील वीज वितरण कंपनी निवडा.
आता तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाकावा लागेल.
त्यानंतर पुढील चरणात तुम्ही ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉगिन करा. फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
आता तुम्हाला मंजुरीची प्रतीक्षा करावी लागेल. pm suryodaya yojana​

हे ही पाहा : CIBIL स्कोअरबाबत RBIने केले नवीन नियम

एकदा तुम्हाला व्यवहार्यता मंजूरी मिळाल्यावर, तुमच्या डिस्कॉममधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्यांकडून प्लांट स्थापित करा.
इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांटचे तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर, तुम्ही पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करू शकाल.
आता कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा.
आता तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 30 दिवसांच्या आत सबसिडी मिळेल. pm suryodaya yojana​

हे ही पाहा : महिलाओं के लिए खुशखबरी, बिना डाक्यूमेंट्स मिलेगा इतना लोन

वर्षभरात किती रुपयांची बचत होणार?

pm suryodaya yojana​ जर तुम्हाला तुमच्या घरात 2kW चा रुफटॉप सोलर बसवायचा असेल, तर वेबसाईटवर उपलब्ध कॅल्क्युलेटरनुसार, एकूण प्रकल्पाची किंमत 47000 रुपये असेल. ज्यावर शासनाकडून 18000 रुपये अनुदान दिले जाईल. अशा प्रकारे रुफटॉप सोलर बसवण्यासाठी ग्राहकाला 29 हजार रुपये द्यावे लागतील. नियमानुसार यासाठी 130 चौरस फूट जागा असावी. 47,000 रुपये खर्चून बांधलेला सोलर प्लांट दररोज 4.32 Kwh/दिवस वीज निर्मिती करेल, जी वार्षिक 1576 kWh/वर्षावर येते. यामुळं ग्राहकाची दररोज 12.96 रुपये आणि वर्षभरात 4730 रुपयांची बचत होईल.

हे ही पाहा : 15,000 रुपये वेतन वाले सभी ग्राहकों के लिए हीरो फिनकॉर्प का पर्सनल लोन

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment