PFMS Ration DBT Status 2025 राज्यातील शेतकऱ्यांसाठी DBT द्वारे दिले जाणारे रेशनचे पैसे कोणत्या खात्यात जमा झाले हे PFMS पोर्टलवर कसे तपासावे? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक येथे वाचा.
PFMS Ration DBT Status 2025
महाराष्ट्र शासनाने राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अन्नधान्याऐवजी आता शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर (DBT) करण्यात येत आहेत. ₹170 प्रती महिना प्रति लाभार्थी अशा प्रमाणात हे पैसे दिले जात आहेत.

👉आताच पाहा तुमच्या खात्यात पैसे कधी येणार👈
रेशनचे पैसे ऑनलाइन कसे तपासावेत?
🧾 स्टेप 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
👉 https://pfms.nic.in या अधिकृत पोर्टलवर जा.
🧾 स्टेप 2: Know Your Payment वर क्लिक करा
PFMS Ration DBT Status 2025 Homepage वर “Know Your Payments” नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
स्टेप 3: तुमची माहिती भरा
तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल:
- बँकेचे नाव (पहिल्या 3-4 अक्षरांनी निवडा)
- खाते क्रमांक (दोनदा टाका)
- कॅप्चा कोड
- OTP मिळवण्यासाठी सबमिट करा
👉 OTP तुमच्या बँकशी लिंक असलेल्या मोबाइलवर येतो.
हे ही पाहा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जलद अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
पैसे कुठल्या खात्यात आलेत? काय दिसेल?
PFMS Ration DBT Status 2025 OTP नंतर खालील माहिती तुम्हाला दिसेल:
- रेशन DBT अंतर्गत APL DBT SKIM चे व्यवहार
- Mahadbt ट्रान्सफर तपशील
- इतर DBT जसे की ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इ. योजना

👉रेशनकार्ड धारकांना आनंदवार्ता !! तीन महिन्याचे धान्य एकदाच मिळणार शासन निर्णय👈
ही योजना कोणासाठी आहे?
✅ पात्र जिल्हे:
राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे (उदा. यवतमाळ, अमरावती, नंदुरबार इ.)
✅ पात्र शेतकरी:
APL (Above Poverty Line) गटातील लाभार्थी ज्यांनी Mahadbt वरून अर्ज केला आहे.
हे ही पाहा : अखेर धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा: 2024चा बोनस वाटप 15 जूनपूर्वी होणार सुरू!
PFMS पोर्टलचा वापर का करावा?
PFMS Ration DBT Status 2025 PFMS म्हणजे Public Financial Management System, जे केंद्र व राज्य शासनाच्या योजना DBT माध्यमातून बँक खात्यात जमा करण्यासाठी वापरले जाते.
👉 यामुळे:
- पैसे कुठल्या खात्यात आले ते कळते
- कोणत्या योजनेचे पैसे आहेत ते समजते
- कोणत्याही शाखेला भेट न देता सगळे ऑनलाईन शक्य

हे ही पाहा : “2025 मध्ये जमिनीच्या खरेदी-विक्री दस्त नोंदणीसाठी शासनाचे नवे परिपत्रक: काय आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं?”
OTP माझ्या मोबाइलवर का येत नाही?
✅ खातं जर बँकेशी मोबाइल लिंक नसेल, तर OTP येणार नाही. बँकेत संपर्क करा.
पैसे जमा झाले तरी का दिसत नाही?
👉 काही वेळा व्यवहार PFMS वर उशिरा अपडेट होतात. 2-3 दिवसांनी पुन्हा तपासा.
हे ही पाहा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2025: हप्ता वितरण सुरू | पात्रता, अर्ज प्रक्रिया, आणि अपडेट
योजनेसाठी तुमच्या खात्यात पैसे येतात का? लगेच तपासा!
PFMS Ration DBT Status 2025 या स्कीमचा फायदा झाला आहे का हे फक्त PFMS पोर्टलवरूनच तपासता येते. यासाठी लागणारे सर्व स्टेप्स या ब्लॉगमध्ये दिले आहेत. तुमचं बँक खातं मोबाइल नंबरशी लिंक आहे का हे आधी खात्री करा.
उपयुक्त सल्ला:
- PFMS पोर्टलवर वेळोवेळी लॉगिन करून तुमचे DBT पैसे तपासा.
- जर पैसे जमा झाले नाहीत तर बँक शाखेशी किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.
- Mahadbt आणि PFMS दोन्ही पोर्टलवर तुमचे खाते अपडेट ठेवा.

हे ही पाहा : परभणी जिल्ह्यातील सरसकट पीक विमा वाटप – कृषिमंत्र्यांचे आदेश आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती
संबंधित लिंक:
PFMS Ration DBT Status 2025 शेतकऱ्यांसाठी DBT हे मोठं पाऊल आहे. आता रेशनऐवजी रोख रक्कम मिळत असल्यामुळे पारदर्शकता आणि नियंत्रण दोन्ही वाढले आहे. पण त्यासाठी PFMS सारख्या पोर्टलचा योग्य वापर करणे खूप महत्त्वाचे आहे.