WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

pashupalan loan online apply​ गाय गोठा अनुदान योजना 2024

pashupalan loan online apply​ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या योजनेचा समावेश केला आहे. या योजनेची मंजुरी 3 फेब्रुवारी 2021 रोजी शासन निर्णय घेऊन मंजूर केली आहे.

ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभार्थी ग्रामीण भागातला महाराष्ट्रातील शेतकरी आहे. या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल.

pashupalan loan online apply​

👉योजनेचा लाभ मिळवण्यासाठी क्लिक करा👈

गाय गोठा योजनेचा उद्देश

pashupalan loan online apply​ गोठ्यातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरापासून मिळणारे मौल्यवान मूत्र शेण याचा संचय न करता आल्याने ते मोठ्या प्रमाणात वाया जाते.
जनावराचे मूत्र व शेण हे एक उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत असल्याने जनावराच्या गोठ्यातील जागा ही सिमेंट काँक्रीट चा वापर करून पक्क्या स्वरूपात सपाटीकरण केल्यास जनावरापासून मिळणाऱ्या मूत्र व शेण मोठ्या शेजारील खड्ड्यांमध्ये एकत्र जमा करून त्याचा शेत जमिनीची सुपीकता उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उपयोग करून घेता येईल.

हे ही पाहा : तुम्हाला आला का सोलरचा मेसेज?

अनुदान

गोठ्याचे अनुदान हे गुरांच्या संख्येवर अवलंबून आहे. pashupalan loan online apply​
दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी 77,188 रुपये अनुदान मिळते.
सहा पेक्षा जास्त गुणांसाठी म्हणजेच बारा गुणांसाठी दोन गोठे बांधण्यासाठी 1 लाख 54 हजार 376 रुपये अनुदान मिळते.
बारापेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच 18 गुणांसाठी 3 गोठे बांधण्यासाठी 2 लाख 31 हजार 564 रुपये अनुदान मिळते.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

गाय म्हैस गोट्यासाठी आकारमान

सहा गुरांसाठी 26.95 मीटर जमीन पुरेशी आहे.
लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी.
गव्हाण 7.7 मी × 0.2 मी × 0.65 मी. असावी.
250 लिटर मूत्रसंचालन टाकी बांधण्यात यावी.
जनावराच्या पिण्याच्या पाण्यासाठी 200 लिटर क्षमतेची टाकी असणे अत्यावश्यक आहे. pashupalan loan online apply​

हे ही पाहा : RBI के फैसले से खुश हुई जनता, नहीं बढ़ी आपके लोन की EMI… 25 लाख के लोन पर देने होंगे इतने रुपये

ह्या योजनेसाठी अर्ज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ऑफलाइन करावा व आवश्यक कागदपत्रे जोडून ती सबमिट करावी.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment