pashupalan loan kaise le आता सर्वांना मिळणार जनावरांसाठी कर्ज जनावर घेण्यासाठी आता कर्ज मिळणार आहे. काय आहे ही योजना? कशा पद्धतीने कर्ज मिळणार आहे? आणि खरंच जनावर घेण्यासाठी कर्ज दिले जाते का? तर अगदी बरोबर जनावर घेण्यासाठी कर्ज दिल जाणारी अशा पद्धतीची ही योजना आहे.
pashupalan loan kaise le
योजनेच्या अंतर्गत सहा बँक शेतकऱ्यांना कर्ज देणार आहे. जर त्यांना काही जर पशुधन घ्यायचे असेल तर त्यासाठी हे कर्ज मिळते. ही योजना गाय, म्हैस, कोंबडी किंवा वराह पालन जरी करणार असाल तर त्यासाठी कर्ज मिळणार आहे.
👉पशु किसान क्रेडिट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी क्लिक करा👈
योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल
ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धतीचे पर्याय या योजनेत मिळतात.
ऑनलाईन फॉर्म भरून या योजनेचा फायदा घेऊ शकता.
ऑफलाइन बँकेमध्ये जाऊन बँकेमध्ये अर्ज घेऊन तो अर्ज भरून त्याला कागदपत्र लावून तो जर अर्ज सबमिट करून योजनेचा लाभ मिळू शकतो.
हे ही पाहा : थेट कर्ज योजना 2024
कर्ज वाटपाची पद्धत
pashupalan loan kaise le गाय घ्यायची असेल तर 40 हजारापर्यंत कर्ज दिल्या जाते.
म्हैस घ्यायची असेल तर 60 हजारापर्यंत कर्ज दिल्या जाते.
कोंबडी पालन करायचे असेल तर कोंबडीसाठी 700 रुपये प्रति कोंबडी अशा पद्धतीने कर्ज दिल्या जाते.
वराह पालनासाठी 16 हजार रुपयांपर्यंत हजारापर्यंत कर्ज दिल्या जाते.
सगळी कर्जानुसार 1 लाख 80 हजार रुपये पर्यंत कर्ज पशुधनासाठी मिळू शकते.
कर्ज घेऊन एक व्यवसाय जोड धंदा करू शकता.
👉योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
महत्त्वाच्या 6 बँक
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
पंजाब नॅशनल बँक (PNB)
एस डी एफ सी बँक
ॲक्सिस बँक
बँक ऑफ बडोदा
आयसीआयसीआय
या सहा बँकेमध्ये जर खाते असेल तर तिथे अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो. pashupalan loan kaise le
हे ही पाहा : फटाफट कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या?
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदान कार्ड
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज दोन फोटो pashupalan loan kaise le
हे ही पाहा : गुंठे जमिनीची खरेदी-विक्री होणार