pashu savardhan yojana 75% अनुदानवर जिल्हा परिषदची पशु संवर्धन योजना

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

pashu savardhan yojana पशुसंवर्धन विभाग अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

ज्या प्रेस नोटद्वारे संबंधित लाभार्थ्यांना शासनाकडून सूचना करण्यात आली आहे की ज्यांना पशुसंवर्धन विभाग अंतर्गत वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागीचा असेल तर अशा लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून सहभाग घ्यायचा आहे.

pashu savardhan yojana

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

असा करा अर्ज

ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी शासनाकडून वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आली आहे.
संकेतस्थळाची साईट Mahabms.com याची लिंक देखील खली देण्यात आली आहे.
त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर या योजनेबद्दलची सविस्तर डिटेल संबंधित वेबसाईट वर पाहायला मिळेल.

हे ही पाहा : केंद्र सरकारची सीजीटीएमएससी अंतर्गत क्रेडिट गॅरंटी मर्यादा 5 कोटीवरून 10 कोटीवर वाढली – उद्योगासाठी मोठा फायदा!

अर्ज मुदत

pashu savardhan yojana योजनेसाठी फॉर्म भरायचा असेल तर याची तारीख 9-11-2023 पासून सुरुवात झालेली आहे. आणि 8-12-2023 पर्यंत याची शेवटची तारीख असणार आहे.
म्हणजे पूर्ण एक महिन्याचा कालावधी योजनेसाठी शासनाकडून देण्यात आली आहे.
जे इच्छुक लाभार्थी असतील त्यांनी फॉर्म भरायला सुरुवात करा.
संबंधित वेबसाईट वर फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

योजना

फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या योजनेचा सहभाग करण्यात आलेला आहे.
2 गाई किंवा 2 म्हैस
100 पिल्लांचे गटवाटप
1000 कुकूटपालनाचे वाटप
5 शेळी 1 बोकड
10 शेळी 1 बोकड
या पद्धतीने वेगवेगळ्या पशुसंवर्धनाच्या योजना वेबसाईट वर असणार आहे.
फॉर्म भरून या योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. pashu savardhan yojana

हे ही पाहा : 2025 मधील टॉप 5 सरकारी व्यवसाय कर्ज योजनांबद्दल सर्व माहिती

या बद्दलाची सविस्तर माहितीसाठी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment