Aawas Plus Self Survey प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण; घरकुल सर्वेक्षणासाठी मुदतवाढ! आता 6 जून 2025 पर्यंत करा तुमचं Self Survey
Aawas Plus Self Survey प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत घरकुल सर्वेक्षणासाठी सरकारचा मोठा निर्णय! नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने Self Survey करण्यासाठी 6 जून 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. जाणून घ्या …