Kharif crop insurance Maharashtra : खरीप हंगाम 2025: सुधारित पीक विमा योजना | 1 रुपयातून सुधारित कवच पर्यंत – संपूर्ण मार्गदर्शन
Kharif crop insurance Maharashtra खरीप हंगाम 2025 साठी सुधारित PMFBY योजना: एक रुपयाचा हप्ता बंद, ट्रिगर बदल, कप‑अँड‑कॅप मॉडेल, लाभ, आव्हाने व शेतकऱ्यांच्या सूचना — पूर्ण माहिती. खरीप हंगाम 2023–24 …