Fertilizer Linking 2025 : खत लिंकिंग नाही, प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश | Fertilizer Linkage
Fertilizer Linking राज्यात खत लिंकिंगविरोधी कारवाईचे आदेश कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. 1 मे 2025 पासून शेतकऱ्यांच्या हितासाठी कडक पाऊले उचलली जात आहेत. राज्यात खत लिंकिंग संदर्भात …