ladki bahin yojana 2024 लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस मिळणार का?
ladki bahin yojana राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागलिये ते म्हणजे दिवाळी बोनस राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांसाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली …